Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास कधीच शरीरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 01:23 PM
कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश

कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

आतड्यांचा कॅन्सर होण्याची कारणे?
आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे?
आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय खावे?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकून जाते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आतडे शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या पन्नशीनंतर होणारा आजार तरुण वयात होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तरुण वयात शरीराला गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आतड्यांचा कॅन्सर हा शरीरसंबंधित अतिशय धोकादायक मानला जातो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे आणि आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे:

  • शौचास किंवा विष्ठेमध्ये चमकदार लाल किंवा गडद रंगाचे रक्त पडणे
  • वारंवार शौचास जावे लागणे किंवा अचानक बद्धकोष्ठता
  • पोटाच्या खालच्या भागात सतत कळा येणे
  • शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणे

आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत:

महाराष्ट्रीयन कडधान्ये:

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या डाळी, कडधान्य किंवा मोड आलेली मटकीची उसळ खावी. याशिवाय पिठलं किंवा वरण-भात हे पदार्थ रोजच्या आहारात असावेत. दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला सुद्धा फायदे होतात आणि आरोग्य चांगले राहते. लोक रोज किमान १०० ग्रॅम कडधान्ये खाल्ल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो. कडधान्यांमुळे आतड्यांमध्ये सूज येत आणि कॅन्सरच्या गाठी तयार होण्यापासून बचाव होतो. आहारात कुळीथ, मूग किंवा हरभऱ्याचा समावेश केल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

दही आणि ताक:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही, ताक किंवा इतर थंड पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. जेवणानंतर दही खाण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे नियमित वाटीभर दही किंवा ताक प्यावे. यामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.

चमकदार दातांसाठी महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर थांबा! ‘हा’ घरगुती उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा कायमचा होईल नष्ट

लसूण:

जेवणाची चव वाढवण्यासाठी आहारात लसुणचा समावेश केला जातो. जेवणाला लसूणची फोडणी दिल्याशिवाय चांगली चव लागत नाही. यामध्ये असलेले सल्फर घटक आणि फ्लेव्होनॉइड्स कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखतात. कॅन्सरचे जिवाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नियमित एक लसूण चावून खावा. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणते पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात?

    Ans: फायबरयुक्त फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, बिया आणि सुकामेवा यांचा संतुलित आहारात समावेश करणे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

  • Que: फायबरयुक्त आहारामुळे कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो का?

    Ans: फायबरयुक्त आहाराचा नियमित समावेश कोलोरेक्टल कॅन्सरच्या कमी जोखमीशी संबंधित असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. मात्र कोणताही एक पदार्थ कॅन्सर होण्यापासून पूर्णपणे रोखू शकत नाही.

  • Que: रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

    Ans: डाळी, कडधान्ये, ओट्स, संपूर्ण धान्ये, हिरव्या भाज्या, फळे आणि इतर नैसर्गिक फायबरयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात घेता येतात.

Web Title: Intestinal cancer cells will never develop include these powerful foods in your daily diet foods for colon cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Cancer Awareness
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा
1

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
2

महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा
3

चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण
4

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.