Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच त्वचा थंड राहील. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 09, 2026 | 01:43 PM
उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्वच महिला स्किन केअरमध्ये बदल करतात. कारण सूर्याची किरण थेट चेहऱ्यावर पडल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरायला गेल्यानंतर त्वचा काळवंडून जाते. चेहऱ्यावर धूळ, माती जमा झाल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. सूर्याची किरण आणि घाम यांचा त्वचेशी थेट संबंध आल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग वाढू लागतात. यासोबतच तेलकट त्वचेवर मोठ्या प्रमाणात पिंपल्स आणि मुरूम येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज झाल्यासारखी वाटते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेसपॅक, फेसमास्क किंवा स्किन केअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हामुळे भाजलेली त्वचा पुन्हा एकदा फ्रेश करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या पाऱ्यासह प्रदूषणाचा दुहेरी फटका! श्वसनविकार आणि Skin Allergy पासून कसं वाचायचं? तज्ज्ञांचा सल्ला

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावावे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते आणि त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. सनस्क्रीन केवळ चेहऱ्यावर लावली जाते, पण हात, मान आणि पायांच्या त्वचेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सनस्क्रीन न लावता संपूर्ण हातांवर आणि मानेवर सनस्क्रीन लावावे.दिवसभर उन्हात जास्त वेळ बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर धूळ, माती तशीच साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे त्वचेवर मोठे मोठे पिंपल्स येतात.

तेलकट त्वचेवर पिंपल्स येऊ नये म्हणून बाहेरून जाऊन आल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्यास त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाते. दिवसभरातून दोनदाच सौम्य फेसवॉश वापरून त्वचा स्वच्छ धुवावी. चेहऱ्यावर जास्त वेळा साबण किंवा फेसवॉश लावू नये. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि चेहरा रखरखीत दिसू लागतो.

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून फेसपॅक तयार करावा. यासाठी वाटीमध्ये दही, बेसन, टोमॅटो, काकडीचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीकाळ तशीच ठेवा. त्यानंतर १५ ते २० मिनिट चेहऱ्यावर ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार होईल. याशिवाय गर्मीमुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Is your face burnt due to the sun then use potato juice in this way inflammation in the skin will reduce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
2

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
3

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.