Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट

जगभरात जपानचे लोक सर्वात जास्त काळ जगणारे लोक म्हणून ओळखले जातात. म्हातारपणातही जपानचे लोक धडधाकट आणि फिट असतात. दीर्घायुषी जगण्यासाठी जपानचे लोक हेल्दी लाइफस्टाइल आणि एका जादुई पेयाचा आपल्या आहारात समावेश करत असतात. हे पेय अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. तुम्हीही तुमच्या आहारात या पेयाचा समावेश करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2024 | 06:00 AM
100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट

100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट

Follow Us
Close
Follow Us:

जपान फक्त आपल्या तंत्राद्यानासाठीच नाही तर आपल्या निरोगी लाइफस्टाइलसाठीही जगभरात ओळखला जातो. जपानी लोक संपूर्ण जगात आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि परफेक्ट जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दिनचर्येमध्ये काही खास सवयी आहेत ज्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतात. या सवयी त्यांना दीर्घकाळ जगण्यास आणि सुंदर दिसण्यास मदत करत असतात.

जपानी लोकांच्या या सवयीमुळे आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे ते तणाव, थकवा, आणि आजारपणाच्या समस्यांपासून दूर राहतात. यासोबतच जपानी लोक आपल्या रोजच्या दिनचर्येत एका विशिष्ट पेयाचा समावेश करतात. हे पेय त्यांना म्हतारपणातही फिट राहण्यास आणि दीर्घकाळ जगण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला या जादुई पेयाबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुम्हीही तुमच्या आहारात या पेयाचा समावेश करू शकता.

माचा टी’चे करतात सेवन

हेदेखील वाचा – Navratri Skincare: उपवासाच्या दिवशीही चेहरा राहील टवटवीत फक्त या घरगुती टोनरचा वापर करा

खरंतर हे जादुई पेय म्हणजे जपानी लोकांचा चहा आहे. याला ‘माचा टी’ असे म्हटले जाते. हा चहा भारतात बनवतात त्या चहापेक्षा फार वेगळा असतो. यामध्ये ग्रीन टी प्रमाणेच अनेक पोषक घटक असतात पण त्यांचं प्रमाण फार जास्त असत. हे चहा शरीराला अनेक फायदे मिळवून देतं. या चहाचे नियमित सेवन केल्याने मनाला शांती मिळते, शरीरात ऊर्जा राहते आणि आयुष्याची वर्षेही वाढली जातात.

कशापासून बनतो माचा टी?

एका शोधात असे दिसून आले आहे की, माचा टी’चे सेवन केल्याने तणाव कमी होतो. हा चहा 90%कॅमेलिया सिनेन्सिस झाडांच्या नव्या पानांपासून बनवला जातो, ज्यामुळे यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देतात, ज्यामुळे शरीराचे नुकसान कमी होते. हा चहा शरीरातील विषारी घटकांशी लढण्यास मदत करतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.

हेदेखील वाचा – चेहरा आणि नाकावरील ब्लॅकहेड्स काढून छिद्र मोकळी करण्यासाठी लिंबू करेल तुमची मदत, अशाप्रकारे करा वापर

माचा टी पिण्याचे फायदे

  • माचा टी’मधील घटक तणाव कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे मन शांत आणि स्थिर राहते
  • नियमित माचा टी’चे सेवन केल्याने चयापचय सुधारते आणि यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
  • माचा चहाच्या सेवनाने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते
  • माचा चहातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेचं वृद्धत्व कमी करते

Web Title: Japanese people anti aging foods diet to live 100 years longer life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Health Tips
  • Japan
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप
1

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
2

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
3

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
4

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.