Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीर फिरण्याचा प्लॅन करा Cancel, एप्रिलमध्ये या तारखेपर्यंत जारी केलाय अलर्ट…

Kashmir Trip Planning : काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी आधीच सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 08:52 AM
काश्मीर फिरण्याचा प्लॅन करा Cancel, एप्रिलमध्ये या तारखेपर्यंत जारी केलाय अलर्ट...

काश्मीर फिरण्याचा प्लॅन करा Cancel, एप्रिलमध्ये या तारखेपर्यंत जारी केलाय अलर्ट...

Follow Us
Follow Us:
  • १० एप्रिलपर्यंत पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
  • उंच भागांमध्ये रस्ते बंद होऊन प्रवासात अडथळे येऊ शकतात.
  • प्रवाशांनी हवामान अपडेट्स पाहूनच ट्रॅव्हल प्लॅन करावा.
काश्मीरला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा, आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. भारतीय हवामान विभागने (IMD) जम्मू आणि काश्मीरच्या मैदानी भागात पावसाचा आणि डोंगराळ भागात हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या मते, पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे १० एप्रिलपर्यंत हवामान खराब राहील. पश्चिम हिमालयीन प्रदेशात वारंवार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उंच ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता वाढली आहे. ‘काश्मीर वेदर एक्स’वरील पोस्टनुसार, पुढच्या ३६ तासांत हवामाव पश्चिमेकडून बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे झोजिला, मुघल रोड, साधना टॉप आणि राझदान टॉप यांसारख्या उंच भागांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम याभागंमध्ये दाट हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूच्या मैदानी प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता असून यामुळे डोंगराळ रस्ते निसरडे होऊन प्रवास करणे कठीण बनेल. यामुळे परिणामी रस्ते बंद होतील ज्यामुळे वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो. यामुळेच याकाळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. प्रवास करताना सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे ज्यामुळे अपघातांचा धोका टाळता येईल.

प्रवाशांसाठी सूचना

काश्मीरमध्ये प्रवासासाठी गेलेल्या लोकांना याकाळात हवामानाच्या बदलांवर नियमितपणे लक्ष ठेवायला हवे. या काळात जास्त उंचीच्या ठिकाणांवर जाणे टाळावे. थंडी आणि पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बूट आणि उबदार कपड्यांसारख्या आवश्यत वस्तू सोबत ठेवा. लहान मुले आणि वृद्ध लोकांनी तर विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदलांनुसार तुमच्या प्रवासाच्या नियोजनामध्ये बदल करा. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.

जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं…

काश्मीरचे हवामान आणि सौंदर्य

एप्रिल महिन्यात काश्मीरचे साैंदर्य आणि हवामान फार सुंदर होते. पण इथे अचानक हवामान बदलाचा धोका असतो. हंगामामुळे प्रवाशांना येथे प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळेच १० एप्रिलपासून काश्मीरला भेट देण्याची योजना आखणाऱ्यांनी आपल्या प्लॅनिंगमध्ये विशेष लक्ष द्यायला हवे. योग्य रितीने प्लॅनिंग करुन आणि योग्य काळात ठिकाणाला भेट दिल्यास तुम्ही येथील साैंदर्याचा मनमुरादपणे आनंद लुटू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर १० एप्रिलपर्यंत आपला आपला प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

 

Web Title: Kashmir weather alert april travel advisory imd snowfall rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • kashmir
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर
1

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन
2

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
3

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते
4

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.