Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा ‘हा’ उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी

मेकअप केल्यानंतर चेहरा खूप जास्त तेलकट आणि पॅची दिसत असेल तर मेकअप करण्याच्या १५ मिनिटं आधी चेहऱ्यावर बर्फाचा मसाज करावा. यामुळे त्वचा फ्रेश दिसेल आणि चेहऱ्यावर, डोळ्यांखाली आलेली सूज कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 18, 2026 | 09:41 AM
दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा 'हा' उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी

दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा 'हा' उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात दमटपणा आणि उष्णता जाणवू लागते. यामुळे चेहऱ्यावर सतत घाम येऊन चिकटपणा आणि अतिरिक्त तेल वाढू लागते. चेहऱ्यावर वाढलेल्या अतिरिक्त तेलामुळे आणि चिकटपणामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते, ज्याच्या परिणामामुळे मोठे मोठे पिंपल्स आणि ऍक्ने त्वचेवर येतात. त्वचेचे सौंदर्य खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. फेसपॅक, फेसमास्क, तर काहीवेळा महागडे स्किन केअर वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअप जास्त वेळ टिकून राहत नाही. मेकअप केल्यानंतर काही तासांमध्ये येणाऱ्या घामामुळे मेकअप पूर्णपणे पॅची दिसू लागतो आणि फ्रेशनेस कमी होऊन त्वचा सुंदर दिसत नाही. फाउंडेशन चेहऱ्यावर पॅची दिसू लागल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ लगेच दिसून येतात आणि त्वचा सुजल्यासारखी वाटते.(फोटो सौजन्य – istock)

चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम

चेहऱ्यावरील वाढत्या समस्या कमी करण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागड्या स्किन ट्रीटमेंट आणि महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण याचा फारकाळ फरक दिसून येत नाही. त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी केवळ महागड्या ट्रीटमेंटच नाहीतर घरगुती उपाय सुद्धा करावेत. चेहऱ्यावरील मेकअप जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा थंड ठेवण्यासाठी आइस ट्रिक फॉलो केल्यास त्वचेच्या सर्व समस्या कमी होतील. बर्फाच्या पाण्याच्या वापरामुळे त्वचा आतून रिफ्रेश राहते, त्वचेवरील छिद्र कमी होतात आणि मेकअप त्वचेवर नीट सेट राहतो. कितीही घाम आल्यानंतर सुद्धा मेकअपला काहीच होत नाही.

आइस ट्रिक म्हणजे चेहऱ्याला बर्फाचा शेक देणे. यासाठी कॉटनच्या रुमालात बर्फ ठेवून संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने बर्फ फिरवून घ्या. ५ ते १० मिनिटं चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास त्वचा फ्रेश दिसेल आणि चेहऱ्यावर वाढलेला थकवा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय बर्फाच्या पाण्यात ५ ते १० सेकंदांसाठी चेहरा बुडवून ठेवा, अशी प्रक्रिया ३ ते ४ वेळा करावी. यामुळे चेहऱ्यावर केलेल्या मेकअपला अजिबात काही होणार नाही आणि त्वचा खूप फ्रेश, चमकदार, सुंदर दिसेल.

Rain Hair Damage : पावसाळ्यात केस गळतायत? हेअर Mask आणि हेअर Spaमध्ये कोणता पर्याय आहे बेस्ट?

आइस थेरपी करण्याआधी चेहरा पाण्याने किंवा कोणत्याही सौम्य फेशवॉशने स्वच्छ करून घ्या. मेकअप करण्याच्या १५ मिनिट आधी चेहऱ्यावर बर्फाचा तुकडा घेऊन हलक्या हाताने मसाज करा. याशिवाय बर्फ तयार करताना त्यात तुम्ही कोरफड जेल आणि गुलाब पाणी सुद्धा टाकू शकता. यामुळे चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा फ्रेश राहील. आईसने मसाज केल्यास प्राइमर आणि फाउंडेशन त्वचेवर सहज ब्लेंड होईल. मेकअप जास्त पॅची किंवा तेलकट झाल्यासारखा दिसणार नाही. डोळ्यांखाली आलेली सूज किंवा चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक घ्यावा. यामुळे सूज कमी होते. बर्फाच्या वापरामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या फ्रेश दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Keep your makeup looking fresh and radiant all day long using ice water this way will reduce facial puffiness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
1

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
4

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.