Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Alert: तुमची किडनी खराब झालीये? शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Kidney Damage Early Signs In the Morning: सकाळी उठल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे किडनी खराब होण्याचे संकेत देतात,जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 05:31 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • किडनी खराब होण्याआधी शरीर देते संकेत
  • या 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
  • किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
किडनी हा शरीरातील सर्वनात महत्वाचा अवयव आहे. किडनी रक्तातील विषारी घटक आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्याचे काम करते. मात्र, कधीकधी किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे सामान्य वाटणाऱ्या काही शारीरिक बदलांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून वेळेत निदान झाल्यास योग्य उपचाराने धोका टाळता येऊ शकतो. सकाळी उठल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसताच सावध होण्याची गरज आहे, जाणून घ्या.

Digital Stress: सतत मोबाईल वापरामुळे वाढतोय डिजिटल स्ट्रेस; तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

पाय, घोटे किंवा चेहऱ्यावर सूज येणे

किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर पडत नाही. त्यामुळे पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांभोवती सूज दिसू शकते. वारंवार सूज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लघवीमध्ये होणारे बदल

लघवीचे प्रमाण अचानक वाढणे किंवा कमी होणे, फेसाळ लघवी होणे, रक्त येणे किंवा रात्री वारंवार लघवी लागणे ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशा बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

सतत थकवा आणि अशक्तपणा

किडनीच्या कार्यात अडथळा आल्यास शरीरात विषारी द्रव्ये साचू लागतात. तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होऊन अशक्तपणा आणि सतत थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा कायम राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

त्वचेला खाज आणि कोरडेपणा

किडनी शरीरातील खनिजांचे संतुलन राखण्यास मदत करते. तिचे कार्य बिघडल्यास त्वचा कोरडी पडणे, सतत खाज येणे किंवा त्वचा निस्तेज दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.

श्वास लागणे किंवा भूक कमी होणे

किडनीचे कार्य बिघडल्यामुळे शरीरात द्रव आणि विषारी घटक साचू शकतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ, भूक कमी लागणे किंवा स्नायूंमध्ये गोळे येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

  • पुरेसे पाणी प्या.
  • रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा.
  • पेनकिलर औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
  • मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा.
  • विशेषतः मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असल्यास नियमित रक्त व लघवीच्या तपासण्या करून किडनीचे आरोग्य तपासून घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घरात माशा-डासांचा त्रास वाढलाय? फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी मिसळा, मिळेल आराम

Web Title: Kidney damage early signs symptoms kidney health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.