(फोटो सौजन्य: Pinterest)
मलाई ब्रोकली ही साधारणपणे रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून मिळते, पण ती थोड्या बदलांसह घरीही बनवता येते आणि अधिक हेल्दी पद्धतीने बनते. ही रेसिपी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पार्टी स्टार्टरसाठी किंवा डाएटमध्ये हेल्दी पर्याय म्हणूनही उत्तम आहे. विशेष म्हणजे, ही बनवायला सोपी असून वेळही कमी लागतो.
साहित्य:
कृती:






