• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know How To Make Tasty And Easy Egg Biryani At Home Recipe In Marathi

रात्रीच्या जेवणाला बनवा बिर्याणीचा बेत, पण नेहमीची चिकन नाही तर यावेळी ट्राय करा मसालेदार ‘अंडा बिर्याणी’

Egg Biryani Recipe : बिर्याणी लव्हर्स असाल आणि नवनवीन बिर्याणीची चव चाखायला जर तुम्हाला आवडत असेल तर ही अंडा बिर्याणी तुम्हीच नक्कीच ट्राय करायला हवी. ही एक वेळखाऊ रेसिपी असली तरी याची चव मात्र मनाला सुखावून जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 17, 2025 | 03:27 PM
रात्रीच्या जेवणाला बनवा बिर्याणीचा बेत, पण नेहमीची चिकन नाही तर यावेळी ट्राय करा मसालेदार 'अंडा बिर्याणी'

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय खाद्यसंस्कृतीत बिर्याणीला एक वेगळंच स्थान आहे. सुगंधी मसाले, बासमती तांदळाचा मोहक वास आणि त्यात भरलेला मांस, भाजी किंवा अंड्यांचा तडका. या सगळ्यामुळे बिर्याणी हा पदार्थ प्रत्येकाला आवडतो. बिर्याणीच्या अनेक प्रकारांपैकी एग बिर्याणी हा सोपा आणि चविष्ट प्रकार आहे. ज्यांना चिकन किंवा मटण आवडत नाही त्यांच्यासाठी अंड्याची बिर्याणी उत्तम पर्याय ठरते.

आवडीच्या पदार्थाने करा लहान मुलांना खुश; मेहनत घेण्याची गरज नाही, कुकरमध्ये बनवा देसी स्टाईल ‘पास्ता’

घरच्या घरी कमी वेळेत पण रेस्टॉरंटसारखी बिर्याणी तयार करायची असेल तर एग बिर्याणी योग्य आहे. यात उकडलेल्या अंड्यांना खास मसाल्यात भाजून त्यात बासमती तांदळाचा थर दिला जातो. बिर्याणीचा मसाला, सुगंधी मसाले आणि तुपाचा मस्त वास जेवणाची मजा द्विगुणित करतो. रविवारच्या खास जेवणासाठी, पाहुणचारासाठी किंवा एखाद्या खास दिवशी एग बिर्याणी बनवली तर सर्वजण खुश होतात. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

भातासाठी:

  • २ कप बासमती तांदूळ
  • ४ कप पाणी
  • २ तमालपत्र
  • ४-५ लवंगा
  • २ हिरवे वेलदोडे
  • १ मोठा तुकडा दालचिनी
  • चवीनुसार मीठ
मसाल्यासाठी:
  • ४ उकडलेली अंडी
  • २ कांदे (पातळ चिरलेले)
  • २ टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • २ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • ½ कप दही
  • ½ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून धनेपूड
  • १ टीस्पून बिर्याणी मसाला
  • चवीनुसार मीठ
  • ३ टेबलस्पून तेल किंवा तूप
गार्निशसाठी:
  • पुदिन्याची पाने
  • कोथिंबीर
  • तळलेला कांदा (ऑप्शनल)
पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी, चुकूनही घालू नका ‘हे’ पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुऊन ३० मिनिटे भिजवून ठेवा
  • पाणी उकळून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंगा, वेलदोडे घाला. नंतर तांदूळ टाकून ८०% शिजेपर्यंत शिजवा. पाणी गाळून भात बाजूला ठेवा.
  • उकडलेल्या अंड्यांना काट्याने छिद्र पाडून त्यांना थोडी हळद व मीठ लावून हलक्या तेलात सोनेरी तळून घ्या.
  • एका पॅनमध्ये तेल/तूप गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परता. आले-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परता.
  • टोमॅटो, हिरव्या मिरच्या टाकून मऊ होईपर्यंत परता. हळद, तिखट, धनेपूड व बिर्याणी मसाला घालून चांगले मिक्स करा.
  • दही घालून मसाला मऊसर होईपर्यंत शिजवा. नंतर तळलेली अंडी मसाल्यात टाकून २ मिनिटे हलक्या हाताने परता.
  • एका भांड्यात आधी थोडा भात, मग मसाला व अंडी, पुन्हा भात असा थर लावा. मध्ये पुदिना व कोथिंबीर घाला.
  • वरून थोडं तूप टाकून झाकण घट्ट लावा. मंद आचेवर १०-१५ मिनिटे दम द्या म्हणजे बिर्याणीला अप्रतिम सुगंध व चव येईल.
  • गरमागरम एग बिर्याणी रायता, कोशिंबीर किंवा पापडासोबत सर्व्ह करा.

Web Title: Know how to make tasty and easy egg biryani at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • biryani
  • dum biryani
  • egg recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : लहान मुलांसाठी आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘चायनीज भेळ’
1

Recipe : लहान मुलांसाठी आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘चायनीज भेळ’

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या
2

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार… व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद
3

चिकन नाही ही आहे फणसाची बिर्याणी; 31 डिसेंबरची पार्टी होईल रंगतदार… व्हेज बिर्याणी देईल नॉनव्हेजचा स्वाद

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी
4

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा

New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा

Dec 24, 2025 | 09:31 AM
Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ब्रेकिंग घडामोडींच्या ताज्या अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ब्रेकिंग घडामोडींच्या ताज्या अपडेट्स एका क्लिकवर

Dec 24, 2025 | 09:30 AM
लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू

लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Dec 24, 2025 | 09:28 AM
Anil Kapoor Birthday : राज कपूरच्या गॅरेजमध्ये दिवसरात्र केले काम, तेलुगू चित्रपटातून पदार्पण आणि आता बॉलीवूडचा सुपरस्टार

Anil Kapoor Birthday : राज कपूरच्या गॅरेजमध्ये दिवसरात्र केले काम, तेलुगू चित्रपटातून पदार्पण आणि आता बॉलीवूडचा सुपरस्टार

Dec 24, 2025 | 09:09 AM
छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

Dec 24, 2025 | 09:07 AM
National Consumer Day : ‘जागो ग्राहक जागो!’ राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जाणून घ्या तुमचे कायदेशीर हक्क आणि फसवणूक टाळण्याचे मार्ग

National Consumer Day : ‘जागो ग्राहक जागो!’ राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जाणून घ्या तुमचे कायदेशीर हक्क आणि फसवणूक टाळण्याचे मार्ग

Dec 24, 2025 | 09:06 AM
Stock Market Today: आज शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांसाठी ‘हे’ शेअर्स ठरणार फायदेशीर

Stock Market Today: आज शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांसाठी ‘हे’ शेअर्स ठरणार फायदेशीर

Dec 24, 2025 | 08:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.