veg patties
असे अनेक पदार्थ आहेत जे काही खास प्रसंगी आवर्जून सर्व्ह केले जातात आणि त्यांची चव सर्वांनाच फार आवडते. विवाह किंवा इतर खास प्रसंगी सर्व्ह होणाऱ्या स्टार्टरमधील एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वेज पॅटीस. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, मसालेदार सारण असलेले हे पॅटीस सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. हॉटेल्समध्ये आणि केटरिंगमध्ये मिळणारा खास चव असलेला पॅटीस घरच्या घरीही अगदी तसाच बनवता येतो.
तुम्हालाही हे व्हेज पॅटीस खायला फार आवडत असेल तर याची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर आजचा लेख तुमच्या फायद्याचा आहे. बटाटे आणि मसाल्यांच्या संमिश्रणातून हे पॅटीस तयार केले जातात. स्टार्टससाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
टीप