Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

How to Apply Rice Water: सॉफ्ट अन् ग्लोइंग स्कीनसाठी अनेकजण राइस वॉटरचा वापर करतात. परंतु, राइस वॉटर लावण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 15, 2026 | 06:56 PM
Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Follow Us
Follow Us:
  • राइस वॉटर लावण्याचे फायदे कोणते?
  • राइस वॉटर आइस क्युब कसो बनवायचे?
  • आइस क्युब लावण्याची योग्य पद्धत
प्रत्येकालाच सॉफ्ट अन् ग्लोइंग त्वचा हवी असते. परंतु वाढते प्रदूषण, आणि धूळ यामुळे त्वचा निस्तेज पडते. ग्लोइंग त्वचेसाठी अनेक महिला महागड्या क्रीमचा वापर करतात. तसेच फेशियल, किंवा पार्लर ट्रिटमेंट घेतात. पण त्यांना अनेकदा अपेक्षित ग्लो मिळत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर राइस वॉटर म्हणजेच तांदळाचे पाणी वापरू शकता. तांदळाचे पाणी लावल्याने त्वचा सॉफ्ट अन् ग्लो करते. चला तर जाणून घेऊयात राइस वॉटर लावण्याची योग्य पद्धत कोणती.

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

तांदळाचे पाणी (Rice Water)

Rice Water तांदळाचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. कारण, राइस वॉटरमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरले जात नाही. तसेच तुम्ही राइस वॉटरचे आइस क्युब बनवून वापरु शकता.

राइस वॉटर लावण्याचे फायदे कोणते?

राइस वॉटरमध्ये अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स, अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म आणि स्टार्च सारखे पोषक घटक असतात. जे त्वचेला उजळण्यास मदत करतात. तसेच, पिंपल्स कमी करण्यास आणि त्वचेवरील सनबर्न कमी करण्यास मदत करतात. फक्त त्वचा नाही तर केसांसाठी देखील तांदळाचे पाणी फायदेशीर मानले जाते. यामुळे केस सॉफ्ट अन् सिल्की होतात.

राइस वॉटर आइस क्युब कसे बनवायचे?

राइस वॉटरचे आइस क्युब बनवणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम, एक कप तांदूळ घ्या आणि ते स्वच्छ धुवा. त्यानंतर, तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर भिजवलेले तांदूळ गॅसवर ठेवून २५ मिनिटे उकळवा.भात पूर्णपणे शिजल्यावर, पाणी गाळून वेगळे करा. पाणी थंड झाल्यावर, ते एका बर्फाच्या ट्रेमध्ये ओता आणि फ्रीझरमध्ये ठेवा. काही वेळातच राइस वॉटरचे आइस क्युब तयार होतील.

आइस क्युब लावण्याची योग्य पद्धत

सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर राइस वॉटरचा एक आइस क्युब घ्या. हा क्युब संपूर्ण चेहऱ्यावर हळुवारपणे फिरवा आणि मसाज करा. हा क्युब चेहऱ्यावर विशेषतः टी-झोनवर म्हणजेच नाक आणि कपाळावर व्यवस्थित लावा. २ ते ३ मिनिटे मसाज केल्यानंतर, चेहरा तसाच राहू द्या जेणेकरून त्वचा ते पूर्णपणे शोषून घेईल. त्यानंतर, मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा याच पद्धतीने हे राइस वॉटर क्युब लावा. काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Web Title: Korean glass skin rice water benefits how to use rice water ice cubes marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • korean skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
1

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
2

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
3

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.