• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Rice Bhaji At Home Simple Food Recipe Breakfast Recipe

चहासोबत मिळेल परफेक्ट टेस्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी, नोट करा रेसिपी

गरमागरम चहासोबत खाण्यासाठी तुम्ही कुरकुरीत तांदळाची भजी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया तांदळाची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 27, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही खाण्याची इच्छा होते.कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप इच्छा होते. चहासोबत बिस्कीट, खारी किंवा टोस्ट कायमच खाल्ले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत तांदळाची भजी बनवण्याची सांगणार आहोत. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून आल्यानंतर चहासोबत काहींना काही कुरकुरीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तांदळाच्या पिठाची भजी अतिशय उत्तम पर्याय आहे. कायमच कांदाभजी, बटाटाभजी, विविध भाज्यांची भजी बनवली जाते. पण तांदळाच्या पिठाची भजी नक्कीच बनवून पहा. चला तर जाणून घेऊया तांदळाच्या पिठाची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • भिजवलेले तांदूळ
  • हिरवी मिरची
  • बटाटा
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल
  • जिरं
  • पाणी
ताक पिताना केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत

कृती:

  • तांदळाचे भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात वाटीभर तांदूळ घेऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ भिजवताना स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ टाकून बारीक पेस्ट करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये शिजवलेला बटाटा टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात चमच्याने तयार केलेल्या पिठाची भजी काढून दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तांदळाची कुरकुरीत भजी.

Web Title: How to make rice bhaji at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश
1

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा
2

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी
3

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’
4

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

Mar 08, 2026 | 11:17 PM
India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

Mar 08, 2026 | 10:46 PM
IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Mar 08, 2026 | 10:11 PM
Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Mar 08, 2026 | 09:48 PM
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Mar 08, 2026 | 09:25 PM
Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Mar 08, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.