Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकलयुक्त साबणाला द्या कायमची सुट्टी! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हळदीचा साबण, त्वचेवरील टॅनिंग-पिंपल्स होतील कमी

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2025 | 09:31 AM
केमिकलयुक्त साबणाला द्या कायमची सुट्टी! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हळदीचा साबण

केमिकलयुक्त साबणाला द्या कायमची सुट्टी! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हळदीचा साबण

Follow Us
Close
Follow Us:

शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते. सकाळी उठल्यानंतर सगळेच अंघोळ करतात. अंघोळ करताना काहींना साबण, फेसवॉश किंवा बॉडीवॉश बनवण्याची सवय असते. मात्र बाजारात मिळणाऱ्या साबणामध्ये किंवा फेसवॉशमध्ये त्वचेस हानिकारक ठरणारे अनेक घटक आढळून येतात. या घटकांच्या वारंवार वापरामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. बदलत्या ऋतूंनुसार स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यात त्वचा अतिशय काळवंडलेली वाटू लागते तर पावसाळ्यात वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचेचे नुकसान होऊन चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले मुरूम लवकर बरे होत नाही. त्याचे डाग दीर्घकाळ चेहऱ्यावर तसेच टिकून राहतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना कोणत्याही हानिकारक स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – pinterest)

केसांच्या वाढीसाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांची होईल झपाट्याने वाढ

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी कोणत्याही हानीकारक साबणाचा किंवा फेसवॉशचा वापर करण्याऐवजी हळदीचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. हळद त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला हळदीचा साबण तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने साबण बनवल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.

हळदीचा साबण तयार करण्याची सोपी कृती:

हळदीचा साबण बनवताना सर्वप्रथम, ओली हळद स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हळदीची साल काढून बारीक तुकडे करा. त्यानंतर हळदी बारीक वाटून कॉटनच्या कपड्यावर तयार केलेली पेस्ट ओतून रस काढून घ्या. नारळाच्या तेलात किंवा ग्लिसरीन बेस सोपमध्ये बर्फ घालून मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर जाडसर पेस्ट तयार होईल. तयार केलेल्या मिश्रणात हळदीचा रा घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर साबणाच्या मोल्टमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. तयार होईल सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हळदीचा साबण.

त्वचा सुंदर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी पपईचा पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पिंपल्स होतील कायमचे गायब

हळदीचे त्वचेला होणारे फायदे:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे त्वचेचे हानिकारक किरणांपासून रक्षण होते. त्वचेवर वाढलेले मुरुम किंवा पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी हळदीचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या ओपन पोर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. डोळ्यांखाली आलेली काळे वर्तुळ घालवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर न करता हळदीच्या साबणाचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Leave the chemical soap forever make turmeric soap at home in an easy way home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • Benefits of Turmeric water
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
1

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
2

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
3

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
4

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.