Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सात फेरे नाहीत की मंत्र नाही! सेलिब्रिटी कपल रश्मिका-विजयच्या लग्नातील ‘या’ जुन्या पारंपरिक विधी चर्चेत

Rashmika Mandanna आणि Vijay Deverakonda यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 8 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी २६ फेब्रुवारीला विवाह केला. त्यांच्या लग्नाच्या विधी सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 27, 2026 | 03:22 PM
virosh wedding

virosh wedding

Follow Us
Close
Follow Us:
  • तेलुगु लग्नात वैदिक विधी या सकाळी होतात
  • कोडवा लग्न पद्धतीत फेरे घेतले जात नाहीत, तर…
  • ही आहे कोडवा लग्नाची वेगळी ओळख
Virosh Wedding : सेलिब्रिटी कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे फोटो इंटरनेटवर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. आठ वर्षांच्या डेटिंगनंतर, या जोडप्याने २६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येताच बरेच व्हायरल झाले.  या फोटोंमुळे प्रत्येकजण त्यांच्या पोशाखांबद्दल, दागिन्यांबद्दल आणि लूकबद्दल बोललं जात होतं. पण आणखी एक गोष्ट लक्ष वेधणारी ठरली ती म्हणजे त्यांच्या लग्नाच्या विधी ज्या सांस्कृतिक परंपरेत झाल्या  त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रश्मिका आणि विजय यांनी दोन वेगवेगळ्या परंपरांनुसार लग्न केले. या दोन लग्न परंपरा तेलुगु आणि कोडावा त्यांचं महत्त्व काय? जाणून घेऊयात…

मुलांमधील ‘हे’ बदल म्हणजे जीनियस असण्याचे संकेत; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

पारंपारिक तेलुगू लग्न म्हणजे काय?

पारंपारिक तेलुगू लग्नात सामान्यतः दिवसभरात केल्या जाणाऱ्या सर्व विधींचा समावेश असतो. ही विवाह परंपरा प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाशी संबंधित आहे. या सर्व परंपरा पूर्णपणे वैदिक विधींवर आधारित आहे. या विधी शुभ सकाळच्या वेळी पुजारी संस्कृत मंत्रांसह आयोजित करतात. मंडप आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवलेला असतो.

तेलुगू लग्नातील मुख्य विधी

जीलाकर बेलम (जिरे आणि गूळ): या विधीत वधू आणि वर एकमेकांच्या डोक्यावर जिरं आणि गूळाची पेस्ट लावतात. हा विधी हे दर्शवितो की जोडपं आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात एकत्र राहतील.
मंगळसूत्र: या विधीमध्ये वर वधूच्या गळ्यात तीन गाठी असलेलं मंगळसूत्र बांधतो. ही विधी आयुष्यभर एकत्र राहण्याचं  एकमेकांना वचन देते.
तालम्ब्रालु: या विधीमध्ये, जोडपे एकमेकांच्या डोक्यावर हळद भिजवलेले तांदूळ ओततात.ही विथी पतीपत्नीसाठी आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
सप्तपदी म्हणजे सात फेरे: यामध्ये, दोघेही पवित्र अग्नीला साक्षी ठेवून आयुष्यभर एकत्र राहण्याची प्रतिज्ञा करतात .

कोडावा लग्नाचे विधी?

रश्मिका आणि विजयच्या लग्नातील या विधीबाबत बऱ्याच चर्चा आहेत. कर्नाटकातील कुर्ग प्रदेशात होणारे कोडावा विवाह हे वैदिक विवाहांपेक्षा वेगळे असतात . या विवाहांमध्ये पुजारी किंवा मंत्रोच्चारांऐवजी कुटुंब आणि समुदायाची भूमिका महत्त्वाची असते. हे विवाह बहुतेकदा संध्याकाळी होतात.

कोडावा लग्नातील ठळक वैशिष्ट्ये

फेरे (वर्तुळे) नाहीत: या लग्नात पवित्र अग्नी किंवा फेरे (वर्तुळे) नसतात. हा सोहळा कुटुंब आणि वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतो असे मानले जाते.
वरमाला: वधू आणि वर एकमेकांना फक्त हार घालतात, जे परस्पर संमतीचे प्रतीक आहे.
कुर्गीचा पोशाख: वधूचा पोशाख खूपच वेगळा आहे. तिने कुर्गी-शैलीची साडी घातली जाते. मागे प्लेट्स असतात. खांद्यावर पल्लू असतो.
वडीलधाऱ्यांकडून (ओक्का) आशीर्वाद: ‘ओक्का’ किंवा कुळ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. वडीलधाऱ्या जोडप्याला आशीर्वाद देतात आणि ही परंपरा पुढे चालवतात.
पूर्वजांचा आदर: कोडावा लोकं हा एक योद्धा समुदाय होता. त्यामुळे त्यांच्या लग्नात पूर्वजांच्या गौरवाचं स्मरण करण्यासाठी लग्नांमध्ये पारंपारिक शस्त्रे दाखवली जातात.

तुम्हीही ‘या’ चुका करताय का? बेडशीटमुळे बिघडू शकतं आरोग्य!; तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची कारणे…

Web Title: Lifestyle news inside the virosh wedding the fascinating kodava and telugu rituals of rashmika and vijay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda
  • Wedding

संबंधित बातम्या

खऱ्या इतिहासावर आधारित ‘रणबली; विजय आणि रश्मिकासाठी चाहते उत्सुक, भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा
1

खऱ्या इतिहासावर आधारित ‘रणबली; विजय आणि रश्मिकासाठी चाहते उत्सुक, भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा

‘cocktail 2’ चे नवीन गाणं रिलीज, रश्मिका मंदाना आणि कृति सेननच्या धमाल मस्तीमध्ये शाहिदनेही भरला रंग
2

‘cocktail 2’ चे नवीन गाणं रिलीज, रश्मिका मंदाना आणि कृति सेननच्या धमाल मस्तीमध्ये शाहिदनेही भरला रंग

अभिनेत्री नंदिता पाटकरची ‘Second Inning’, बांधली लग्नगाठ; चाहत्यांना सुखद धक्का
3

अभिनेत्री नंदिता पाटकरची ‘Second Inning’, बांधली लग्नगाठ; चाहत्यांना सुखद धक्का

विजयने रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवशी दाखवली ‘जयम्मा’ची झलक; ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओत दिसली केमिस्ट्री
4

विजयने रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवशी दाखवली ‘जयम्मा’ची झलक; ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओत दिसली केमिस्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.