Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Health Day: दिल्लीमध्ये दररोज होतो सरासरी २० बालकांचा मृत्यू! समोर आले बालकांच्या मृत्यूचे धक्कादायक कारणं

दिल्लीमध्ये नियमित २० पेक्षा जास्त बालकांच्या मृत्यूची नोंद नियमित केली जाते. वाढत्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्याचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी सगळीकडे जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2025 | 10:59 AM
दिल्लीमध्ये दररोज होतो सरासरी २० बालकांचा मृत्यू!

दिल्लीमध्ये दररोज होतो सरासरी २० बालकांचा मृत्यू!

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी जगभरात सगळीकडे 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.जगभरातील सगळ्यांचा निरोगी आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आणि आरोग्य किती महत्वाचे हे पटवून देण्यासाठी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी “आपला ग्रह, आपले आरोग्य” ही थीम ठरवण्यात आले आहे. चुकीचा जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे मधुमेह, कॅन्सर, हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांसंबधित आजार, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. वाढत्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्याचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी सगळीकडे जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.(फोटो सौजन्य – iStock)

World Health Day 2025 : जागतिक आरोग्य दिन का आणि केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या थीम

राजधानी दिल्लीमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जन्माला आल्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये जवळपास एका दिवसाला २० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू होतो. बालकांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. गर्भधारणेदरम्यान अयोग्य विकास, कुपोषण, न्यूमोनिया आणि सेप्टिसीमिया इत्यादी आजारांची लागण बालकांना होण्याची शक्यता असते. आईच्या गर्भात बाळाचा योग्य विकास न झाल्यामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, मात्र अजूनही गरजूंपर्यंत कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.

आईच्या गर्भात बाळाचा योग्य विकास न होणे, रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधा इत्यादी अनेक कारणांमुळे बाळाच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्यसुविधा पुरवणे आवश्यक आहे. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी गर्भाशयतच बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यंदाच्या वर्षीच्या थीममध्ये जास्त भर दिला जाईल.

गर्भवती मातांच्या प्रसूतीमध्ये 95.58  टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे माता मृत्युदर 0.50 पेक्षा कमी झाला आहे.पण 2023 मध्ये 142 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेवर नवजात बालक आणि अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. बालकांच्या आकडेवारीचा दर वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील चार वर्षांमध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे.

वाढत्या उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ फळांच्या रसाचे सेवन, शरीर राहील थंड

अमेरिकेमध्ये गर्भवतीच्या मातांच्या प्रसूतीमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीसह संपूर्ण देशात माता आणि बालमृत्यूचे प्रमाण दीड ते दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे, पण यादरात काहीशी वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे यामध्ये सुधारून करून बालकांचे जीव वाचवण्यावर भर देणे जास्त गरजेचे आहे.अमेरिकेमध्ये 1000 बालकांच्या जन्म झाल्यानंतर 5 किंवा 6 बालकांच्या मृत्यूची नोंद होते. या तुलनेत अमेरिकेमध्ये बालकांचा मृत्यूदर जास्त आहे.

Web Title: Lifestyle shocking revelation an average of 20 children die daily in delhi alarming causes uncovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health News
  • pregnancy health

संबंधित बातम्या

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
1

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल ‘या’ आजारांचा धोका, शरीराचे होईल नुकसान
2

घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल ‘या’ आजारांचा धोका, शरीराचे होईल नुकसान

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य
3

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
4

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.