Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

Summer Vacation : उन्हाळ्याच्या सुट्टीत आलिशान ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर मालदीव आणि श्रीलंकेतील हे वाॅटर रिसाॅर्ट्स तुमच्यासाठी एत उत्तम पर्याय ठरतील. इथे निळ्याशार पाण्याच्या सभोवताल तुम्हाला अनेक एक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 08:10 AM
Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • समुद्राच्या सान्निध्यात आलिशान मुक्काम, शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
  • येथे वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज, स्पा थेरपी, खास डिनिंग अनुभव आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
  • प्रीमियम बजेटमध्ये अविस्मरणीय सुट्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हा पर्याय विशेष आकर्षणाचा ठरत आहे.
उन्हाळ्यात कोणत्या तरी शांत, थंड ठिकाणी जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यावेळी अधिकतर लोक समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. थंड निळ्याशार पाण्यात कुटुंबासोबत वेळ घालवायला असेल तर हा एक चांगला पर्याय ठरतो. गर्दीपासून दूर, रोजच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन तुम्हीही जर कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. फिरण्यासाठीच बजेट चांगलं असल्यास तुम्ही मालदीव आणि श्रीलंकेच्या आलिशान बेटाला भेट देऊ शकता. इथे सन सियम रिसॉर्ट्सने सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी समुद्रावर सुंदर व्हिला तयार केला आहे. विचार करा चारही बाजूंनी निळ्याशार पाण्याने भरेलल्या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत स्टे करत आहात जिथे पाण्याच्या लाटांचा आवाज आणि थंड हवा मनाला शांती देऊन जाते. हा अनुभव नक्कीच तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

इरु फुशीमध्ये सुट्टीचा आनंद

जर तुमची सुट्टी तुम्ही एका सुंदर आणि लग्झरीयस जागी घालवण्याचा विचार करत असाल सियम इरु फुशी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. इथले नवीन आणि माॅडर्स व्हिला समुद्रावर बांधण्यात आले आहेत जे फार सुंदर आहेत. उन्हाळ्याच्या या उष्ण वातावरणातून कुठे शांत आणि थंड ठिकाणी जायचं तर या ठिकाणाची निवड तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. इथे द स्पा बाय थलगो’ सर्वात बेस्ट जागा आहे, जिथे पर्यटकांना इंटरनॅशनल थेरपी दिली जाते. याव्यतिरिक्त तुम्ही इथे ऑल फिमेल डायव्हिंग टीमसोबत स्कूबा डायव्हिंगचीही मजा लुटु शकता.

व्हिआयपीचा फिल मिळेल

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही इथे किंग साइज लाइफचा आनंद घेऊ इच्छित असाल तर सन सियम इरु वेली तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. इथे तुम्ही सॅंडबॅक (निळ्याशार पाण्याने वेढलेला संपूर्ण वाळूचा किनारा) बुक करु शकता ज्यात तुमच्या कुटुंबासाठी डिनर टेबल देखील सजवला जाईल.

जेवणाची मजा लुटा

जर तुम्हाला प्रवासोबतच नवीन कल्चर आणि जेवण एक्सप्लोर करायचं असेल तर श्रीलंकेतील सन सियम पासिकुडाह तुमच्यसाठी परफेक्ट चाॅईस आहे. इथे रिसाॅर्टमध्ये तुम्ही शेफसोबत लोकल मार्केटला जाऊन ताज्या भाज्या आणि मसाले खरेदी करु शकता. यानंतर शेफसोबत मिळून तुम्ही पारंपारिक श्रीलंकन जेवण तयार करण्याचे खास सेशल अटेंड करु शकता. यासोबतच संध्याकाळी समुद्रकिनारी तुम्हाला इथे बोनफायरचाही आनंद लुटता येईल.

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

सियाम वर्ल्डमध्ये घोडेस्वारीचा आनंद

सन सियाम ओल्हुवेलीमध्ये जेट कार राईड्स आणि वॉटर स्पा उपलब्ध असले तरी, सियाम वर्ल्ड मालदीवमध्ये एक असाधारण अनुभव देते. विचार करा मावळत्या सूर्याखाली समुद्रकिनारी तुम्ही घोडेस्वारी करत आहात… हा अनुभव किती वेगळा असेल. तुम्ही या दृष्यांचा व्हिडिओ देखील शूट करु शकता. संध्याकाळी तुम्ही रिसाॅर्टच्या व्हाईन सेलरमध्ये जाऊ शकता जिथे टेस्टी डिनर तुम्हाला सर्व्ह केले जाईल. तुमचं बजेट चांगलं असेल आणि सुट्टीत रिलॅक्स करण्याचा विचार असेल तर हा तुमच्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल.

 

Web Title: Luxury island getaway perfect for summer vacation and family holiday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • lifestyle news
  • Maldives
  • Srilanka
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
1

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
2

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
3

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
4

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.