Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी ‘या’ तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब

चेहऱ्यावर आलेले काळे डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स कमी करण्यासाठी नॅचरल तेलाचा वापर करावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यासोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारते. चला तर जाणून घेऊया तेल बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 09:37 AM
त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी 'या' तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब

त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी 'या' तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब

Follow Us
Follow Us:

कामाच्या धावपळीमध्ये महिलांना स्वतःसाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि धावपळीमुळे दिवस लगेच निघून जातो. स्वतःसाठी वेळ कमी मिळाल्यामुळे काहीवेळा महिलांची खूप जास्त चिडचिड आणि कोणतेही काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. यामुळे त्वचेवरील ग्लो निघून जातो आणि त्वचा खूप जास्त टॅन झाल्यासारखी वाटते. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि बारीक फोड आल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. महागडे फेस सीरम, स्किन केअर, फेस क्रीम तर काहीवेळा महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. याशिवाय तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेचा ग्लो पूर्णपणे निघून जातो.(फोटो सौजन्य – istock)

झोपण्याआधी नियमित करा ‘या’ पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि मुरूम घालवण्यासाठी कायमच महिला महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण हे पिंपल्स नेमके कशामुळे येतात, याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. चेहऱ्यावरील कमी झालेला ग्लो वाढवण्यासाठी कायमच महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या तेलाचा वापर करावा. यामुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर दिसेल.

चेहऱ्यावरील चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी घरगुती उपाय:

तेल तयार करण्यासाठी काचेच्या बाटलीमध्ये जेष्ठमधाच्या छोट्या छोट्या काड्या घाला. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे तेल घाला. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही बदाम तेल सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्यात ग्लिसरीन, विटामिन ई ची १ कॅप्सूल घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी कॅरोट ऑईल घालून मिक्स करा. तयार केलेल्या तेलाची बाटलीमध्ये २ ते ३ दिवस कडक सूर्याच्या प्रकाशात ठेवून द्या. त्यानंतर तयार केलेले तेल नियमित दोन ते तीन थेंब हातांवर घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काही दिवसांमध्येच तुमच्या त्वचेवर चमकदार ग्लो येण्यास मदत होईल आणि त्वचा खूप जास्त सुंदर दिसेल.

वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट

जेष्ठमध त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते आणि त्वचा उजळदार दिसते. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. विटामिन ई ने समृद्ध असलेल्या कँप्सूलच्या वापरामुळे त्वचा टवटवीत आणि निरोगी दिसते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या तेलाचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Maintain your skins natural glow massage your face with this oil before going to bed at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.