Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पोहे, बटाटा आणि बेसनपासून बनवा कुरकुरीत सकाळचा नाश्ता, चव अशी की लहान मुले होतील खुशा

Morning Breakfast Recipe : सकाळचा नाश्ता टेस्टी आणि पोटभरणीचा असेल तर दिवस चांगला जातो. आज आम्ही तुमच्यासोबत एक सोपी आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहोत. याची चव लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 09:37 AM
Recipe : पोहे, बटाटा आणि बेसनपासून बनवा कुरकुरीत सकाळचा नाश्ता, चव अशी की लहान मुले होतील खुशा

Recipe : पोहे, बटाटा आणि बेसनपासून बनवा कुरकुरीत सकाळचा नाश्ता, चव अशी की लहान मुले होतील खुशा

Follow Us
Follow Us:
  • सकाळचा नाश्त्यात काही वेगळं बनवायचं तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच.
  • आज आपण टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता कसा बनवायचा ते जाणून घेणार आहोत.
  • हा नाश्ता झटपट बनतो आणि चवीलाही मजेदार लागतो.
दररोज सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तर पोहा-आलू क्रिस्पी बाइट्स हा उत्तम पर्याय आहे. पोहे, बटाटा आणि बेसन यांच्या साध्या मिश्रणातून तयार होणारा हा नाश्ता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतो. विशेष म्हणजे हा पदार्थ आधी तयार करून फ्रिजमध्ये साठवून ठेवता येतो आणि गरजेनुसार तळून झटपट सर्व्ह करता येतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी चहासोबत किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी अगदी योग्य आहे.

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’

साहित्य

  • 1 कप जाड पोहे
  • 1 मध्यम आकाराचा बटाटा
  • 1/4 कप बेसन
  • 1/4 कप पाणी
  • 1 ते 2 टेबलस्पून तेल
  • चिमूटभर हिंग
  • 1/2 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून चिली फ्लेक्स
  • 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • 1 टीस्पून पांढरे तीळ
  • 1/2 टीस्पून ओवा
  • 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर
  • 1/4 टीस्पून कलौंजी
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल
प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून काही मिनिटे भिजत ठेवा. पोहे मऊ झाल्यावर ते हाताने चांगले मॅश करून घ्या.
  • त्यामध्ये बेसन आणि पाणी घालून एकसारखे मिश्रण तयार करा. दुसरीकडे बटाटा किसून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि आले-लसूण पेस्ट परता. त्यानंतर किसलेला बटाटा घालून थोडा वेळ शिजवा.
  • आता चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, तीळ, ओवा, काळी मिरी, कलौंजी, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा.
  • यानंतर पोहा-बेसनचे मिश्रण आणि कोथिंबीर घालून मंद आचेवर सतत हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होऊन कढई सोडू लागले की ते तेल लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटात पसरवा. काही मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.
  • मिश्रण पूर्णपणे सेट झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करा. गरम तेलात हे तुकडे सोनेरी आणि
  • कुरकुरीत होईपर्यंत तळा. तयार झालेले पोहा-आलू क्रिस्पी बाइट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • कापलेले कच्चे बाइट्स एअरटाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये 3 ते 4 दिवस साठवता येतात. गरजेनुसार तळून ताजे आणि कुरकुरीत नाश्ता तयार करता येतो.

Web Title: Make a crispy morning breakfast using poha potatoes and besan note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.