Soya Pulao Recipe : सोयबीन पुलाव फार झटपट तयार होतो आणि कोशिंबीरसोबत याची चव तर लाजवाब लागते. रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं ते सुचत नसल्यास सोया पुलावची रेसिपी तुम्ही ट्राय करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
तुम्ही कधी सोयबीन पुलाव खाल्ला आहे का?
रात्रीच्या जेवणासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो.
जेवणात काय बनवायचं ते सुचत नसल्यास ही रेसिपी ट्राय करा.
पौष्टिक, चविष्ट आणि पटकन तयार होणारा पदार्थ म्हटला की सोयाबीन पुलाव हा उत्तम पर्याय ठरतो. सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि अनेक आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा पुलाव केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. दुपारच्या जेवणासाठी, डब्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी सोयाबीन पुलाव एक परिपूर्ण डिश आहे. दही किंवा कोशिंबिरीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलते. चला जाणून घेऊया रेसिपी.