Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा बदाम शेक, लहान मुलांस मोठेसुद्धा पितील आवडीने

संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर तेलकट तिखट पदार्थ बनवून खाण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बदाम शेक बनवू शकता. बदाम शेक चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2025 | 02:20 PM
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा बदाम शेक

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा बदाम शेक

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळेच लोक आवडीने थंड पदार्थांचे सेवन करतात. दही, ताक, आईस्क्रीम किंवा इतर थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन जाते.शरीरात वाढलेली उष्णता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. कारण यामुळे अपचन, उलट्या किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्यात सर्वच घरांमध्ये नेहमी नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्यायले जाते. मात्र नेहमीच हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही काहींना काही नवीन पदार्थ बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम खाणे आरोग्यासाठीबा अतिशय पौष्टिक आहे. बदाम खाल्यामुळेबी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि ऊर्जा निर्माण होते. उन्हाळ्यात सतत घाम आल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते. अशावेळी बदाम शेकचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहील.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • साखर
  • मध
  • वेलची पावडर
  • केशर
  • बर्फाचे तुकडे
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल

कृती:

  • बदाम शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात १० बदाम भिजत घालावे. बदाम संपूर्ण रात्रभर भिजत ठेवावे.
  • बदाम भिजल्यानंतर सकाळी त्यांची साल काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात गरम करून थंड केलेले दूध घेऊन त्यात भिजवलेले बदाम, मध, वेलची पावडर आणि चवीनुसार साखर घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून शेक तयार करा.
  • काचेच्या भांड्यात बर्फाचे तुकडे टाकून वरून बदाम शेक टाकून सर्व्ह करा.
  • रोजच्या आहारात बदाम शेक प्यायल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.

Web Title: Make a homemade almond shake to cool down your body in the hot summer healthy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Benefits of almonds
  • easy food recipes
  • Soaked Foods

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.