(फोटो सौजन्य – Instagram)
अनेकांना रात्रीच जेवण हे भाताविना अपूर्ण वाटतं, ज्यामुळे जेवणात भात आणि त्यासोबत आमटी असतेच. आता तीच तीच डाळ किंवा आमटी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यावेळी जेवणात टोमॅटोचा सार बनवू शकता. गावाकडे याची ख्याती फार आधीपासून पसरलेली आहे. गावाकडचा हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.
गरमा गरम भातासोबत आंबट-तिखट टोमॅटोचा सार किती छान लागतो याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही . भातचं काय तर भाकरीसोबतही याची चव छान लागेल. तुम्ही यात भाकरी कुस्करून याची चव घेऊ शकता. रात्रीच्या जेवणासाठी काही नवीन चविष्ट करण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करायला हवी. विशेष म्हणजे यासाठी फार वेगळे असे साहित्य लागत नाही, तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून हा सार तयार करू शकता आणि यात तुमचा फार वेळही जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Weight Loss Tips: भिजवलेले की शिजवलेले… वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारे करावे Oats चे सेवन?
कृती