उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेली जीवनसत्व, आवश्यक घटक आणि अँटीअक्सीडेंट शरीरासाठी आवश्यक ठरतात. उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सगळ्यांचं थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. ताक, लस्सी किंवा कोल्ड्रिंक पिऊन नेहमीच कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फळांचे कस्टर्ड बनवू शकता. फळांचे कस्टर्ड लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. आपल्यातील अनेकांना फळे खायला आवडत नाही. मात्र रोजच्या आहारात फळांचे आवर्जून सेवन करावे. फळे खाल्यामुळे शरीराचे कार्य सुधारते आणि पचनक्रिया निरोगी राहते. फळांचे कस्टर्ड अगदी १० मिनिटांमध्ये तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
वर्षभर टिकणारा चाट मसाला आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, फळांना लागेल चटकदार चव