Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यात काहीतरी नवीन खायचं असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याचा चिल्ला बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 06, 2025 | 10:42 AM
नाश्त्यात काहीतरी नवीन खायचं असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला

नाश्त्यात काहीतरी नवीन खायचं असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा किंवा मेदुवडा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. याशिवाय लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बटाट्याचा चिल्ला तुम्ही देऊ शकता. सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यात काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी बटाट्याचा चिल्ला अतिशय उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावेत. अतितिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्यास मुलांना देऊ नये. चला तर जाणून घ्या बटाट्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची ‘कोळंबी करी’ घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या

साहित्य:

  • बटाटा
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • धणे पावडर
  • ओवा
  • मीठ
  • पाणी
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • बटाट्याचा चिल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाट्याची साल काढून बटाटा किसून घ्या. त्यानंतर किसलेला बटाटा काहीवेळ पाण्यात भिजवत ठेवा. यामुळे त्यातील स्टार्च बाहेर पडून जातील.
  • मोठ्या वाटीमध्ये बटाटे, बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, हिरवी मिरची , आले, धणे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून चिल्ला बनवण्याचे बॅटर बनवून घ्या. तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • तव्यावर थोडेसे तेल टाकून तयार केलेल्या चिल्याचे बॅटर पसरवून घ्या. दोन्ही बाजूने चिल्ला व्यवस्थित कुरकुरीत करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बटाट्याचा चिल्ला. हा पदार्थ सॉस किंवा कोणत्याही चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make a quick and easy way to make crispy potato chilla simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.