Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स स्मूदी, नोट करून घ्या पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ५ मिनिटांमध्ये ओट्स स्मूदी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2025 | 08:00 AM
नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स स्मूदी

नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स स्मूदी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालच काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा बनवला जातो. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ओट्स स्मूदी बनवू शकता. ओट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन आणि आवश्यक जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात स्मूदीचे सेवन करावे. ओट्स स्मूदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे कमीत कमी वेळात झटपट कोणता पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही ओट्स स्मूदी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओट्स स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा अक्रोड खजूर शेक, राहाल फ्रेश

साहित्य:

  • ओट्स
  • दूध
  • काजू
  • बदाम
  • मध
  • केळ
  • इतर आवडीची कोणतीही फळे
श्रावणातील नैवेद्यासाठी घरीच बनवा पारंपरिक पद्धतीने पंचामृत, पदार्थाला लगेच आजीच्या हाताची चव

कृती:

  • ओट्स स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओट्स पाण्यात काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात केळीची तुकडे, मध, दूध आणि काजू, बदाम टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर त्यात भिजवलेले ओट्स टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित पेस्ट तयार करा.
  • काचेच्या ग्लासात स्मूदी ओतून वरून काजू बदामाचे तुकडे आणि तुमच्या आवडीची फळे टाकून सेवन करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ओट्स स्मूदी.

Web Title: Make a quick healthy tasty oatmeal smoothie for breakfast benefits of eating oat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Healthy Breakfast
  • smoothie

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.