Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mini Cakes Recipe: कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक, नोट करून घ्या चवदार पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिनी हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. साखरेचा वापर न करता घाईगडबडीमध्ये केक खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही हा केक बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2025 | 02:57 PM
कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक

कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप आवडतो. वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणी केक आणला जातो. बाजारात अनेक वेग्वेगळ्या फ्लेवर्सचे, ब्रेडचे केक उपलब्ध आहेत. संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीरात पित्त किंवा ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात घाईगडबडीच्या वेळी तुम्हाला जर झटपट कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही पॅनकेक किंवा मिनी केक बनवू शकता. लहान मुलांना डब्यासाठी तुम्ही हनी केक बनवू शकता. बऱ्याचदा घरी केक बनवताना केक कुकरमध्ये शिजवला जातो. मात्र मिनी केक तुम्ही आप्पे बनवण्याच्या भांड्यात सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मिनी हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा

साहित्य:

  • दूध
  • पिठीसाखर
  • तेल
  • बेकिंग सोडा
  • बेकिंग पावडर
  • व्हॅनिला इसेन्स
  • मैदा
  • साखर
  • मध
  • जाम
  • डेसिकेटेड कोकनट
गरिबांच्या स्वयंपाकघरातून महागड्या रेस्टॉरंट्सच्या मेन्यूपर्यंतचा प्रवास; फार रंजक आहे Minestrone Soup चा इतिहास

कृती:

  • हनी केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दूध, दूधाचा पावडर, पिठी साखर आणि तेल घेऊन मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. मैद्याच्या पिठात अजिबात गुठळ्या अजिबात ठेवू नका.
  • केक बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करून त्यात बटर गरम करून मैद्याचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने अप्पे भाजून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून त्यात साखरआणि मध घालून मिक्स करा. तयार केलेले मिनी केक सिरपमध्ये घाला.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हनी केक. हा केक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल.
  • हनी केक सर्व्ह करताना त्यावर डेसिकेटेड कोकोनट आणि जॅम घालून सर्व्ह करा.

Web Title: Make a quick honey cake using minimum sugar how to make honey cake at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.