Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Mix Vegetable Wrap, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2025 | 02:31 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Mix Vegetable Wrap

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Mix Vegetable Wrap

Follow Us
Follow Us:

लहान मुलं संध्याकाळच्या वेळी शाळेतून थकून आल्यानंतर मुलांना भूक लागते. भूक लागल्यानंतर कायमच मुलांना बाहेर विकत मिळणारे पदार्थ खाण्यास हवे असतात. मुलांना मंचुरियन, शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव इत्यादी पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण कायमच बाहेरचे तिखट किंवा तेलकट पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. सतत बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मुलांना कमी तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्यास द्यावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलं बऱ्याचदा भाज्या खाण्यास नकार देतात. अशामुळे मुलांना योग्य पोषण मिळते. शरीरात पोषणाचा अभाव निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे घरातील पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावेत. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप, शरीरात कायमच टिकून राहील ऊर्जा

साहित्य:

  • काकडी
  • गाजर
  • सॉस
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • शिमला मिरची
  • कांदा
  • आइसबर्ग लेट्यूस
  • दही
  • चाट मसाला
  • चिली सॉस
  • चीज
  • लसूण
लहान मुलांनाच काय तर तुमच्याही मनाला खुश करून जाईल हा टेस्टी ‘चॉकलेट सँडविच’; नोट करा 10 मिनिटांची रेसिपी

कृती:

  • मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, कांदा, शिमला मिरची, गाजर टाकून हलकेसे परतून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात काकडी, चाट मसाला, काळी मिरी आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात वाफवून घेतलेल्या भाज्या मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात टोमॅटो सॉस आणि चिली सॉस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तव्यावर तयार केलेली मैद्याची रोटी भाजून घ्या. त्यानंतर त्यावर सॉस आणि चिली सॉस लावून चमच्याने पसरवून घ्या.
  • त्यानंतर वरून तयार केलेले सारण ठेवून चीज किसून घाला. तयार केलेला रॅप फोल्ड करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिक्स व्हेजिटेबल रॅप. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल.

Web Title: Make a quick mix vegetable wrap for kids for evening breakfast simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.