Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत बटाटा खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा, नोट करा रेसिपी

कायमच बटाटाचा पराठा खाऊन कंटाळा आला आहे, मग सोप्या पद्धतीमध्ये झटपट घरी चीज ठेचा पराठा नक्कीच बनवून पहा. चीज आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा

१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या भाज्यांपासून किंवा रात्री शिल्लक राहिलेल्या पदार्थांपासून पराठा बनवला जातो. पराठा खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. पण नेहमीच बटाटा किंवा तेच ठराविक भाज्यांपासून बनवलेले पराठे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज ठेचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा डब्यासाठी कायमच वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी चीज ठेचा पराठा उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा बनवू शकता. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून चीज ठेचा पराठा बनवू शकता. इतर कोणतेही साहित्य विकत आणण्याची आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया चीज ठेचा पराठा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ

साहित्य:

  • चीज
  • हिरवी मिरची
  • मीठ शेंगदाणे
  • लसूण
  • कोथिंबीर
  • कांदा
  • बटाटा
  • चिली फ्लेक्स
  • गव्हाचं पीठ
  • तेल
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक, वजन होईल कमी

कृती:

  • चीज ठेचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी घालून कणिक मळून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये मॅश केलेला बटाटा, बारीक चिरून घेतलेला कांदा, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून जाडसर वाटून घ्या आणि तयार केलेल्या मिश्रणात घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी चीज, चिली फ्लेक्स, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण भरा आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.
  • गरम तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने भाजा आणि तेल लावून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत चीज ठेचा पराठा.

Web Title: Make a spicy cheese thecha paratha for breakfast in 10 minutes simple breakfast recipe paratha recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.