Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या कांद्याची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 10:20 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

Follow Us
Follow Us:

जेवणात किंवा ऑफिसच्या डब्यात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. याशिवाय बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्या किंवा इतर कोणत्याही फळभाज्या पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण दैनंदिन आहारात शरीराला पोषण देण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. भाजी, आमटी किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. कांद्याच्या वापराशिवाय पदार्थाला चांगली चव लागत नाही. आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी कच्च्या कांद्याची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कांद्याची चटणी चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. यापूर्वी तुम्ही खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी खाल्ली असेल. पण झटपट तयार होणारी कांद्याची चटणी नक्कीच बनवून पहा. कांद्याची चटणी तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा ऑफिसमच्या डब्यासाठी सुद्धा बनवून नेऊ शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कच्चा कांदा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • तेल
Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा

कृती:

  • कच्च्या कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण आणि कच्चा सोलून बारीक चिरून घ्या. कांदा बारीक चिरल्यास चव सुंदर लागेल.
  • खलबत्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, लसूण, स्वच्छ केलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालून बारीक कुटून घ्या.
  • चटणी खलबत्यामध्ये कुटून बनवल्यास चव चांगली लागते आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होण्यास मदत होते.
  • त्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे तेल, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून पुन्हा एकदा बारीक करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या कांद्याची चविष्ट चटणी.

Web Title: Make a spicy raw onion chutney to add to the food benefits of eating onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.