Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं, वरण भाताला येईल रंगतदार चव

झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही ५ मिनिटांमध्ये हिरव्या मिरचीचं लोणचं बनवू शकता. हिरव्या मिरचीचं लोणचं कोणत्याही पदार्थासोबत अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2025 | 10:02 AM
५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं

५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. आंबट गोड तिखट चवीचे लोणचं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. लोणचं पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याचे लोणचं, गोड लोणचं, लिंबाचं लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवली जातात. पण कायमच आंबट लोणचं खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही हिरव्यागार मिरच्यांपासून ५ मिनिटांमध्ये लोणचं बनवू शकता. जेवणाच्या ताटात मिरचीचं लोणचं असेल तर वरण भात अतिशय सुंदर लागतो. मिरचीच्या लोणच्यामुळे तोंडाची चव वाढते. कायमच बाजारात विकत मिळणारी लोणचं आणण्यापेक्षा घरी बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. विकतच्या लोणच्यात आंबटपणा वाढवण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला कोणत्याही विकतच्या पदार्थांचा वापर न करता झणझणीत मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

जेवणाला येईल चटकदार चव! रात्रीच्या जेवणासाठी पारंपरिक सारस्वत स्टाइलने बनवा आंबट बटाटा, चार घास जातील जास्त

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या
  • जिरं
  • मोहरी
  • मेथी दाणे
  • मोहरीचे तेल
  • हिंग
  • काळे मीठ
  • लाल मिरची
  • गूळ पावडर
  • धणे पावडर
  • पाणी
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • हिरव्या मिरचीचे झणझणीत लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिरच्या पुसून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि मेथी दाणे घालून भाजा. त्यानंतर त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
  • मिरच्यांचा रंग बदलल्यानंतर त्यात मीठ, हिंग, काळे मीठ, लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरे पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात गुळाची पावडर घाला. एक वाफ आल्यानंतर थोडस पाणी घालून शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं.

Web Title: Make a spicy tangy pickle from green chillies in 5 minutes green chilli pickle recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.