• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Buttermilk Dhirde At Home Simple Food Recipe Breakfast Recipe

दिवसाची सुरुवात होईल आनंदी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ताकातलं धिरडे बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या ताकातलं धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास सगळ्यांचं हवे असतात. बऱ्याचदा सकाळचा नाश्ता बाहेरून विकत आणून खाल्ला जातो. मेदुवडा, वडापाव, सामोसा इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. याशिवाय अपचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पण अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. यामुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कायमच हेल्दी पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये ताकातलं धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. याशिवाय धिरडं खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. ताक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. जाणून घ्या ताकातलं धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा मिक्स भाज्यांचे झणझणीत सूप, शरीरात कायम टिकून राहील ऊर्जा

साहित्य:

  • ताक
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • कोथिंबीर
  • हळद
  • गरम मसाला
  • बेसन पीठ
  • ज्वारीचं पीठ
  • तांदळाचे पीठ
  • तेल
दोडक्याची साल फेकून देता? मग पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सालींची सुकी चटणी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ताकातलं धिरडं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन आणि हळद टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी पीठ भिजवताना त्यात ताक ओतून बॅटर तयार करा. आवश्यकतेनुसार पिठात ताक ओतावे, अन्यथा मिश्रण खूप जास्त पातळ होईल.
  • पॅन गरम करून त्यावर तेल पसरवून घ्या. वरून तयार केलेले पीठ एकसमान गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने खरपूस भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ताकातलं धिरडं. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता.

Web Title: How to make buttermilk dhirde at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड
1

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी
2

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून
4

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCMC Mayoral Election 2026: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

PCMC Mayoral Election 2026: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

Feb 02, 2026 | 05:06 PM
Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

Feb 02, 2026 | 04:57 PM
IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी  

IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी  

Feb 02, 2026 | 04:54 PM
Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड 

Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड 

Feb 02, 2026 | 04:53 PM
Mamata Banerjee : जेव्हा मी येते तेव्हा दिल्ली घाबरते…; पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

Mamata Banerjee : जेव्हा मी येते तेव्हा दिल्ली घाबरते…; पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

Feb 02, 2026 | 04:52 PM
World Wetlands Day 2026 : निसर्ग संवर्धनामध्ये पाणथळ जागांचे किती महत्त्व? महाराष्ट्रात कुठे येईल बघता?

World Wetlands Day 2026 : निसर्ग संवर्धनामध्ये पाणथळ जागांचे किती महत्त्व? महाराष्ट्रात कुठे येईल बघता?

Feb 02, 2026 | 04:38 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.