Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेट खाण्याची अजिबात होणार नाही? १० मिनिटांमध्ये लहान मुलांसाठी बनवा सफरचंद बीटरूट जेली, नोट करा रेसिपी

लहान मुलांना कायमच चॉकलेट खायला देण्याऐवजी सफरचंद आणि बीटपासून बनवलेली जेली खाण्यास द्यावी. यामुळे मुलांच्या शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी .

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये लहान मुलांसाठी बनवा सफरचंद बीटरूट जेली

१० मिनिटांमध्ये लहान मुलांसाठी बनवा सफरचंद बीटरूट जेली

Follow Us
Follow Us:

लहान मुलं कायमच चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. कुठेही बाहेर गेल्यानंतर दुकान पाहिल्यास मुलांना सगळ्यात आधी चॉकलेट किंवा त्यांच्या आवडीचा खाऊ हवा असतो. पण वारंवार हानिकारक रसायनांचा वापर करून बनवलेले चॉकलेट शरीरासाठी अजिबात चांगले नाही. सतत चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडणे, पोटात जंत होणे तर काहीवेळा पोटात वेदना सुद्धा होतात. त्यामुळे मुलांना सतत चॉकलेट खाण्यास देऊ नये. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी सफरचंद बीटरूट जेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. लहान मुलांसह मोठेसुद्धा बीटरूट पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी बीटरूट खाणे अतिशय चांगले आहे. यामध्ये असलेल्या लोह आणि इतर औषधी गुणधर्मांमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. साथीच्या किंवा गंभीर आजारांपासून कायमच लांब राहण्यासाठी नियमित एक सफरचंद खावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सफरचंद बीटरूट जेली बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

सतत बटाटा खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • बीटरूट
  • सफरचंद
  • गाजर
  • संत्री
  • डाळिंब
  • पाणी
  • लिंबाचा रस
  • मध
  • अगर-अगर पावडर
विकेंड करायचाय खास? मग घरी बनवा मसालेदार आणि चमचमीत ‘अंडा बिर्याणी’, रेसिपी आहे फार सोपी

कृती:

  • सफरचंद बीटरूट जेली बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटरूट, सफरचंद, गाजर स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात कापून घेतलेले पदार्थ, संत्री, डाळिंबाचे दाणे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, मध घालून मिश्रण बारीक वाटून घ्या आणि कॉटनच्या कपड्यावर ओतून रस काढा.
  • तयार केलेल्या मिश्रणात अगर-अगर पावडर घालून मिश्रण गॅसवर ठेवा. ५ ते ६ मिनिटं बीटच्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
  • तयार केलेले मिश्रण ट्रेमध्ये ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. ३० मिनिटांनी तुमच्या आवडीनुसार जेलीचे तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली सफरचंद बीटरूट जेली. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.
 

Web Title: Make apple beetroot jelly for kids in 10 minutes simple food recipe jelly recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.