Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायबिटीजपासून कायमची सुटका! 6 घटकांपासून घरीच बनवा आयुर्वेदिक उपाय; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला

डॉ. इरफान यांनी सांगितलेला सहा आयुर्वेदिक घटकांचा घरगुती नुस्का शुगर नियंत्रणासाठी प्रभावी आहे. याचा नियमित वापर केल्यास डायबिटीज कायमस्वरूपी नियंत्रणात येऊ शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 22, 2025 | 09:40 PM
फोटो सौैजन्य - Social Media

फोटो सौैजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डायबिटीज ही एक गंभीर व जीवघेणी आजार आहे. भारतात याचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. ही एक “सायलेंट किलर” आहे, जी हळूहळू शरीरातील किडनी, लिव्हर, पॅन्क्रिआस (अग्न्याशय) आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहचवते. सध्याच्या वैद्यकीय प्रणालीमध्ये यावर कायमचा इलाज उपलब्ध नाही. मात्र, योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून निरोगी आयुष्य जगता येते.

तज्ज्ञ आणि डॉक्टर कायमच डायबिटीजच्या रुग्णांना आहार आणि दिनचर्येवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. अनेक लोक एलोपॅथी औषधांवर अवलंबून राहतात. मात्र हे औषध केवळ शुगर नियंत्रित करतात, त्याचे कायमचे उच्चाटन करत नाहीत, असे आयुर्वेदाचार्य डॉ. इरफान खान यांचे म्हणणे आहे.

डॉ. इरफान यांनी सांगितलेला घरगुती उपाय

जर तुम्ही अनेक प्रकारचे उपाय व औषधं घेऊनही शुगरवर नियंत्रण मिळवू शकले नसाल, तर आयुर्वेदामध्ये दिलेला हा सोपा आणि घरच्या घरी तयार करता येणारा उपाय नक्की करून पहा. डॉ. इरफान यांच्या मते, हा उपाय शुगर कायमसाठी नियंत्रित ठेवू शकतो आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हा उपाय केल्याने हळूहळू तुमची एलोपॅथी औषधे कमी होऊ शकतात आणि तुम्ही अधिक निरोगी वाटू लागता. हा उपाय घरीच सहज बनवता येतो आणि यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून मिळू शकतात.

साहित्य (सहाही घटक): 

  • गुडमारची पाने – १०० ग्रॅम
  • विजयसार – १२० ग्रॅम
  • गिलोय (गुळवेल) – ८० ग्रॅम
  • हरडचा सोलका – १०० ग्रॅम
  • कलौंजी (काळे जिरे) – ८० ग्रॅम
  • कारल्याचे बी – १०० ग्रॅम

कृती: 

  • वरील सर्व घटक आयुर्वेदिक दुकानातून आणावेत. सर्व गोष्टी स्वच्छ करून सूर्यप्रकाशात व्यवस्थित वाळवाव्यात. नंतर सर्व सुकवलेली सामग्री मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करावी. ही पावडर कोरड्या डब्ब्यात साठवून ठेवावी.
  • सेवन करण्याची पद्धत
    या पावडरचा एक चमचा सकाळी जेवणानंतर पाण्याबरोबर घ्यावा.
  • आणि एक चमचा संध्याकाळी जेवणानंतर दूध किंवा पाण्याबरोबर घ्यावा.
  • ज्या लोकांना दूध न पचत असल्यास, दोन्ही वेळा पाण्याबरोबर घेणे योग्य ठरेल.

फायदे:

    • हा उपाय नियमित केल्यास एलोपॅथी औषधं हळूहळू बंद होऊ शकतात.
    • शुगर नियंत्रणात येण्याबरोबरच, डायबिटीजमुळे आलेली कमजोरीसुद्धा कमी होऊ शकते.
    • या पावडरमध्ये कोणताही रासायनिक घटक नसल्यामुळे याचे दुष्परिणाम होत नाहीत.
    • या औषधींचा परिणाम शरीरावर सकारात्मक आणि सुरक्षित असतो.

Web Title: Make ayurvedic remedies at home from 6 ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 09:40 PM

Topics:  

  • diabetes
  • Doctor
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
1

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
2

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
3

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
4

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.