Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये बनवलेले श्रीखंड दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 10:30 AM
गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड

गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड

Follow Us
Follow Us:

हिंदू नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. मोठ्या आनंदात आणि ढोल ताशांच्या गजरात मराठी सण साजरा केला जातो. घरात गुढी उभारून पूजा केली जाते. त्यानंतर गुढीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. मराठमोळ्या सणांच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य कायमच बनवला जातो. तर काही भागांमध्ये श्रीखंड पुरी बनवली जाते. घरात श्रीखंड तयार करणे अनेकांना वेळ खाऊ वाटते. पण नेहमीच बाजारात विकत मिळणारे श्रीखंड आणून खाण्यापेक्षा घरीच श्रीखंड बनवावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले श्रीखंड दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहील. सणावाराच्या दिवसांमध्ये दुधाचे पदार्थ बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळे भेसळ युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले श्रीखंड खावे. चला तर जाणून घेऊया बदाम केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

हेल्दी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट ब्रोकोली पराठा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • दही
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • बदाम
  • केशर
Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘मुरांबा’

कृती:

  • बदाम केशर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम, टिश्यू पेपरमध्ये केशर काड्या घेऊन तव्यावर हलक्याशा गरम करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये थोडस दूध टाकून त्यात केशर काड्या भिजवून ठेवा.
  • कॉटनच्या सुती कपड्यावर दही ओतून गाठ मारून घ्या आणि त्यातील पाणी काढून घ्या. त्यानंतर हाताने दाब देऊन किंवा काहीवेळ जड वस्तू खाली दही ठेवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या.
  • चाळणीमध्ये तयार केलेल्या चक्का टाकून चमच्याने गाळून घ्या. यामुळे दह्यातील गुठळ्या फुटून जातील आणि एकसमान होतील.
  • तयार केलेले मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात केशरचे दूध आणि बदामाचे तुकडे घालून श्रीखंड व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बदाम केशर श्रीखंड.
 

Web Title: Make badam keshar shrikhand at home in an easy way to increase the sweetness of gudi padwa festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Gudi Padwa

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.