Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा केळी बदाम स्मूदी, वाचा सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा कमी होत जाते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात केळी बदाम स्मूदी नक्की बनवून पहा. यामुळे शरीराला अनेक फायदे होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. जाणून घ्या रेसिपी

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 19, 2024 | 02:29 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा केळी बदाम स्मूदी

सोप्या पद्धतीमध्ये बनवा केळी बदाम स्मूदी

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा स्मूदी प्यायला खूप आवडते. स्मूदी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. स्मूदी बनवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा, ड्रायफ्रुटसचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होत जाते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. काही लोक घाईगडबडीमुळे सकाळचा नाश्ता करणे टाळतात. सकाळी नाश्ता न करता ऑफिसला निघून जातात. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमी पोटभर नाश्ता करूनच बाहेर जावे. नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दिवसभर काम करण्याचा उत्साह शरीरात राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केळी बदाम स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • बदाम
  • केळी
  • दूध
  • व्हॅनिला एसेन्स
  • खजूर
  • बर्फाचे तुकडे
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • केळी बदाम स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, 8 ते 9 बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात 2  केळी, भिजत ठेवलेली बदाम, थंड दूध, बिया काढून घेतलेले खजूर आणि व्हॅनिला एसेन्स टाकून स्मूदी तयार करून घ्या.
  • तयार केलेल्या स्मूदीमध्ये तुम्हाला हवे असल्यास बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बदाम स्मूदी. स्मूदी नाश्त्यात प्यायल्यामुळे पोट भरलेले राहील.

Web Title: Make banana almond smoothie in an easy way to maintain energy in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Soaked Almonds

संबंधित बातम्या

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी
1

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी
2

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून
3

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’
4

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.