Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026: आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शाही बेसन मावा मोदक बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया शाही बेसन मावा मोदक.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2026 | 03:40 PM
कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी केली जात आहे. ११ दिवस सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरणात असते. या दिवसांमध्ये बाप्पाच्या नैवेद्यात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, सुका मेवा मोदक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला लाडक्या बाप्पासाठी शाही बेसन मावा मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे मोदक दोन ते तीन आठवडे व्यवस्थित टिकून राहतात. सणावारांच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं खूप जास्त घाई असते. घाईच्या वेळी प्रसादामध्ये नेमकं काय बनवावं, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी वाटीभर बेसन आणि सुका मेवा वापरून झटपट तुम्ही मोदक बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोदक खायला खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया लाडक्या बाप्पासाठी शाही बेसन मावा मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

साहित्य:

  • बेसन
  • मावा
  • पिठीसाखर
  • तूप
  • दूध
  • केशर
  • वेलची पावडर
  • डेसिकेटेड कोकोनट
  • सुका मेवा
Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

कृती:

  • बेसन मावा मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात वाटीभर बेसन घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या. बेसनला तूप सुटेपर्यंत भाजा.
  • भाजून घेतलेल्या बेसनमध्ये साखर, केशर दूध आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. सर्व साहित्य चमच्याने सतत ढवळत राहा.
  • वाटीमध्ये बारीक करून घेतलेला सुका मेवा, मावा, वेलची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि थोडी पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घ्या. त्यानंतर बेसनाचे मिश्रण एकसमान साच्यात पसरवून त्यामध्ये सुक्या मेव्याचे मिश्रण भरून मोदक व्यवस्थित बंद करा.
  • तयार केलेल्या मोदकांना सोन्याचा किंवा चांदीचा वर्ख लावून सजावट करा.
  • तयार आहेत गणपती बाप्पासाठी बनवलेले शाही बेसन मावा मोदक.

Web Title: Make besan mawa modaks for ganpati bappa with minimal ingredients give the traditional modak a royal twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
1

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी
2

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व
3

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.