Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्टून कॅरेक्टर डोरेमॉनच्या आवडीचा Dora Cake घरी कसा बनवायचा? लहान मुलं होतील खुश; त्वरित नोट करा रेसिपी

Chocolate Dora Cake : लहान मुलांच्या आवडीचे कार्टून कॅरेक्टर डोरेमॉन याला डोरा केक खायला फार आवडतात. ही एक जपानी फेमस डिश असून ती याला जर ट्विस्ट देऊन आज आपण चॉकलेट डोरा केक तयार करणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2025 | 10:23 AM
कार्टून कॅरेक्टर डोरेमॉनच्या आवडीचा Dora Cake घरी कसा बनवायचा? लहान मुलं होतील खुश; त्वरित नोट करा रेसिपी

कार्टून कॅरेक्टर डोरेमॉनच्या आवडीचा Dora Cake घरी कसा बनवायचा? लहान मुलं होतील खुश; त्वरित नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

डोरा केक हा जपानी प्रसिद्ध स्वीट डिश आहे जी दोन मऊ पॅनकेकसारख्या थरांमध्ये मधोमध स्वादिष्ट फिलिंग घालून तयार केली जाते. पारंपरिक डोरा केकमध्ये रेड बीन्स पेस्ट वापरली जाते, पण आज आपण मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा चॉकलेट डोरा केक बनवणार आहोत. मऊ, गोड आणि चॉकलेटी स्वाद असलेला हा केक नाश्त्यासाठी, स्नॅक्ससाठी किंवा पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे.

श्रावण महिन्यातील उपवासाला सकाळच्या नाश्त्यात बनवा कुरकुरीत मेदू वडे, दह्याच्या चटणीसोबत लागतील सुंदर

कार्टून लव्हर्स असाल तर डोरेमॉन हे कार्टून तुम्ही लहानपणी नक्कीच पाहिलं असेल यात त्याला डोरा केक खाताना अनेकांनी पाहिलं आहे. ही डिश दिसायला इतकी सुंदर आहे की पाहता क्षणी त्याला खायची इच्छा मनात येऊ लागते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या डोरा केकची एक स्वादिष्ट आणि गोड अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • मैदा – १ कप
  • कोको पावडर – २ टेबलस्पून
  • बेकिंग पावडर – १ टीस्पून
  • अंडी – २
  • साखर – ½ कप
  • दूध – ½ कप
  • मध – १ टेबलस्पून
  • व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून
  • बटर (विघळलेले) – १ टेबलस्पून
  • चॉकलेट गॅनाश किंवा नुटेला – आवश्यकतेनुसार

जेवण बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट फक्त 5 मिनिटांत घरी बनवा टेस्टी Herbed Corn Rice

कृती:

  • चॉकलेट डोरा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात अंडी आणि साखर एकत्र करून हलक्या हाताने फेसून घ्या. त्यात मध आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करा.
  • दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर चाळून घ्या. हे मिश्रण अंड्याच्या मिश्रणात घाला.
  • थोडे थोडे दूध आणि विघळलेले बटर घालून गुळगुळीत आणि थोडे घट्ट असे बॅटर तयार करा.
  • नॉन-स्टिक पॅन मंद आचेवर गरम करून त्यावर हलका तेलाचा लेप लावा.
  • एक चमचा बॅटर पॅनवर ओता आणि गोलसर पॅनकेकप्रमाणे पसरू द्या. याला चमच्याने पसरू नका तर तसेच बॅटर पॅनवर ओतून सोडून द्या.
  • याला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
  • एक पॅनकेक घ्या, त्यावर नुटेला किंवा चॉकलेट गॅनाश लावा आणि त्यावर दुसरा पॅनकेक ठेवून सॅंडविचसारखे तयार करा.
  • गरमागरम किंवा थंड करून याला प्लेटमध्ये खण्यसाठी सर्व्ह करा.
  • हा चॉकलेट डोरा केक मुलांच्या टिफिनमध्ये, वाढदिवसाच्या पार्टीत किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय ठरेल.

FAQs (संबंधित प्रश्न)

डोरा केकचा इतिहास काय आहे?
याचा शोध १९१४ मध्ये टोकियोच्या उएनो जिल्ह्यातील उसागिया यांनी केला होता.

चॉकलेट डोरा केकची चव कशी लागते?
मऊ पॅनकेकच्या मध्ये भरलेली चॉकलेटची फिलिंग चवीला फार अप्रतिम लागते.

Web Title: Make cartoon character doraemon favourite chocolate dora cake recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
1

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा
2

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी
3

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
4

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.