• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Chili Garlic Lachha Paratha At Home In An Easy Way Cooking Tips

पदार्थाचे नाव ऐकून लहान मुलं होतील खुश! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा, नोट करून घ्या रेसिपी

चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीच चिली गार्लिक लच्छा पराठा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 14, 2025 | 03:00 PM
पदार्थाचे नाव ऐकून लहान मुलं होतील खुश! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा

पदार्थाचे नाव ऐकून लहान मुलं होतील खुश! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर त्यांच्या सोशल मीडियावर सतत काहींना काही नवनवीन रेसिपी चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्यांच्या रेसिपी अतिशय सोप्या आणि कमीत कमी पदार्थांमध्ये तुम्ही बनवू शकता. जेवणात मुलांना कायमच चपाती, भाकरी किंवा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांसोबत किंवा चिकन, मटण सोबत सुद्धा खाऊ शकता. लच्छा पराठ्याचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता. कायमच चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर गार्लिक लच्छा अतिशय उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना लसूण खायला अजिबात आवडत नाही.त्यामुळे लसूण पासून तुम्ही या पद्धतीने कोणताही इतर पदार्थ सुद्धा बनवू शकता. चला तर आणून घेऊया चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पौष्टीक डिंकाचे लाडू, जाणून घ्या लाडू बनवण्याची योग्य पद्धत आणि साहित्याचे प्रमाण

साहित्य:

  • लसूण
  • भिजवलेल गव्हाचं पीठ
  • हिरवी मिरची
  • चाट मसाला
  • धणे पावडर
  • कोथिंबीर
  • तूप
Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!

कृती:

  • चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूणची साल काढून लसूण बारीक चिरून घ्या.
  • ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडस तेल घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा करून चपाती लाटून घ्या. त्यानंतर लाटलेल्या पोळीवर तूप, चाट मसाला, धनेपूड, कोथिंबीर,
  • बारीक चिरलेली लसूण आणि मिरची घालून हाताने मिश्रण सगळीकडे पसरवा आणि चपातीचा रोल करून घ्या.
  • रोल केलेला पिठाचा गोळा न विस्कटता पिठात घोळवून हलक्या हाताने लाटून घ्या. गरम तव्यावर पराठा शेकण्यासाठी ठेवा.
  • दोन्ही बाजूने पराठा शेकल्यानंतर त्यावर तूप घालून पुन्हा एकदा खरपूस भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिली गार्लिक लच्छा पराठा. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल.

Web Title: Make chili garlic lachha paratha at home in an easy way cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.