उष्णतेमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार कलिंगडचे सरबत
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन जाते. याशिवाय ऊन वाढल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात कलिंगडचे सेवन करावे. मात्र नेहमीच नुसताच कलिंगड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कलिंगडचे सरबत बनवू शकता. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी कलिंगड खाणे उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया कलिंगड सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
यंदाच्या विकेंडला घरी बनवा कोल्हापूर स्टाईल सुक्कं मटण; पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल