(फोटो सौजन्य – Pinterest)
foo तुम्हीही नाॅनव्हेज लव्हर्स असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खास ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला या लेखात झणझणीत सुक्कं मटन कसं तयार करायचं याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही एक पारंपारीक महाराष्ट्रायीन रेसिपी आहे, जी चवीला फार अप्रतिम लागते. नाॅनव्हेज लव्हर्ससाठी सुक्कं मटण म्हणजे पर्वणीच! विकेंडला अथवा कोणत्या खास प्रसंगी या पदार्थाची मेजवाणी खास करुन बनवली जाते. आम्ही तुम्हाला या लेखात सुक्कं मटणंची एक फार सोपी आणि सहज रेसिपी सांगणार आहोत.
पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक! शरीरारात कायम टिकून राहील ऊर्जा
या रेसिपीच्या मदतीने तुम्ही गावरान स्टाईल सुक्कं मटन घरीच तयार करु शकता. सुक्कं मटण हे मटण, मसाला आणि कांद्याच्या वाटणापासून तयार केले जाते. याची चव अप्रतिम लागते आणि खवय्यांना तर ती फारच आवडते. तुम्ही हे सुक्कं मटन भाकरी अथवा भातासोबत खाऊ शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
उन्हळ्यात घरी बनवा थंडगार मसाला ताक, शरीराला ठेवेल हायड्रेट; त्वरित जाणून घ्या रेसिपी
कृती