Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

उपवासाच्या दिवशी घरात विविध पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही खोबर शेंगदाण्याची बर्फी बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2026 | 09:47 AM
दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात विविध मराठमोळे सण असतात. उपवासाच्या दिवशी घरात विविध पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याची खीर तर कधी साबुदाणा थालीपीठ बनवले जाते. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही हेल्दी आणि झटपट तयार होणारा पदार्थ महिला शोधत असतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सुकं खोबर शेंगदाण्याची बर्फी बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. शेंगदाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. दैनंदिन आहारात शेंगदाण्याचे सेवन केल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळ्वण्यासोबतच आरोग्य सुद्धा चांगले राहील. उपवासाच्या दिवशी शरीराला तात्काळ ऊर्जा मिळावी म्हणून शेंगदाण्याची बर्फी तुम्ही खाऊ शकता. यामुळे पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. चला तर जाणून घेऊया खोबर शेंगदाणा बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

श्रावणातील सणांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा भाजलेल्या चण्यांचे मलाईदार पेढे, विकतचे गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून

साहित्य:

  • गूळ
  • शेंगदाणे
  • सुक खोबर
  • तूप
  • सुका मेवा
Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

कृती:

  • खोबरं शेंगदाण्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुक खोबर किसून घ्या. अन्यथा खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून सुद्धा खोबर बारीक करू शकता.
  • पॅन गरम करून त्यात शेंगदाणे घाला आणि मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर शेंगदाणे काढून थंड करण्यासाठी ठेवा.
  • त्याच पॅनमध्ये किसून घेतलेलं खोबर घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची साल काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याच्या मिश्रणात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हाताने मिक्स करा.
  • कढईमध्ये गूळ आणि पाणी घालून पाक तयार करा. पाक तयार करताना त्यात वेलची पावडर घाला.
  • तयार केलेल्या मिश्रणात भाजून घेतलेला सुका मेवा घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पाकात खोबऱ्याचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तूप लावून घेतलेल्या ताटात तयार केलेले मिश्रण ओतून एकसमान पसरवून घ्या आणि वरून सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, सुका मेवा घाला.
  • १० ते १५ मिनिटं ठेवल्यानंतर तुमच्या आवडीनुसार वड्या करून घ्या.
  • तयार आहे झटपट बनवलेली खोबर शेंगदाण्याची बर्फी.

Web Title: Make coconut and peanut barfi for fasting without using milk shravan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
1

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी
2

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.