Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्त्यात करा हेल्दी पदार्थ! १० मिनिटांमध्ये मसूर डाळीपासून बनवा कुरकुरीत खमंग आप्पे, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच सगळ्यांना टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसूर डाळीचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत भारी लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2026 | 10:07 AM
१० मिनिटांमध्ये मसूर डाळीपासून बनवा कुरकुरीत खमंग आप्पे

१० मिनिटांमध्ये मसूर डाळीपासून बनवा कुरकुरीत खमंग आप्पे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ नाश्त्यात हवा असतो. अनेकांना सकाळच्या नाश्त्यात विकतचे पदार्थ खाण्यास हवे असतात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यास रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. त्यामुळे मुलांसह सगळ्यांचं नाश्त्यात घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा वापर करून चविष्ट आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. मसूर डाळ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास पोट सुद्धा भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जातो. मसूर डाळीच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल ‘अमेरिकन चाॅप्सी’ची रेसिपी नोट करा

साहित्य:

  • मसूर डाळ
  • मूग डाळ
  • कांदा
  • गाजर
  • शिमला मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • तेल
Party Snacks : तुम्ही कधी ‘दही के शोले खाल्ले’ आहेत का? आजच नोट करा रेसिपी

कृती:

  • मसूर डाळीचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मसूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ करून पाण्याने तीन वेळा धुवून घ्या आणि भिजत ठेवा.
  • रात्रभर डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी त्यातील पाणी काढून टाका. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून बारीक पेस्ट करून घ्या.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये आलं लसूण मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेला गाजर आणि शिमला मिरची घालून मिक्स करा.
  • आवश्यकता वाटल्यास तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्या सुद्धा टाकू शकता. यामुळे पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते.
  • आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात तेल घालून तयार केलेले मिश्रण टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत मसूर डाळीपासून बनवलेले कुरकुरीत आणि चविष्ट आप्पे. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make crispy and delicious appe from masoor dal in 10 minutes easy breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.