Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा चविष्ट मोदक, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्याचे मोदक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2026 | 11:00 AM
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा चविष्ट मोदक, नोट करून घ्या रेसिपी

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा चविष्ट मोदक, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येकाला सणाला विशेष महत्व आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीसुध्दा मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने साजरा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवारी होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त मनापासून उपवास करतात. उयाशिवाय गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्यात कायमच बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले जाते. पण नेहमीच तेच ठरविक पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यात दाखवण्याऐवजी तुम्ही रसाळ आंब्याचा वापर करून झटपट मोदक बनवू शकता. या पद्धतीने बनवलेले आंब्याचे मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. तुम्ही बनवलेले आंब्याचे मोदक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया आंब्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Drink: सतत कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्याऐवजी झटपट घरी बनवा थंडगार पान सरबत, शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश

साहित्य:

  • आंब्याचा गर
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • वेलची पावडर
  • गूळ
  • सुका मेवा
  • तूप
  • तांदळाचे पीठ
  • मीठ
  • केशर
  • दूध
भाजणी तयार करा वेळ नाही! मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ, नोट करा इन्स्टंट रेसिपी

कृती:

  • आंब्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, आंबे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर साल काढून आंब्याचे तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा भाजा आणि काढून घ्या. त्यानंतर तूप टाकून त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार गूळ आणि आंब्याचा गर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात वेलची पावडर आणि भाजून घेतलेला सुका मेवा घालून मिश्रण घट्टसर होईपर्यंत मिक्स करा.मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • टोपात १ ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. गरम पाण्यात अर्धा वाटी दूध आणि चमचाभर तूप घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात आंब्याचा गर घाला आणि उकळी काढून घ्या.
  • आंब्याच्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून चमच्याने मिक्स करा आणि एक वाफ काढून गॅस बंद करा. तांदळाचे पीठ हलकेसे थंड झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्या.
  • पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी बनवून घ्या. पारी तयार करून झाल्यानंतर त्यात आंब्याचे मिश्रण भरून मोदकाच्या काळ्या पाडून घ्या.
  • मोदक वाफवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यावर मोदकांची चाळणी ठेवा. मोदक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी त्यावर तुम्ही केशर सुद्धा लावू शकता.
  • १५ मिनिट मोदक व्यवस्थित वाफवून घ्या. त्यानंतर वाफवलेल्या मोदकांवर पाणी शिंपडून मोदक सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हापूस आंब्याचे चविष्ट मोदक.

Web Title: Make delicious modak from juicy hapu mangoes for bappas offering on angaraki sankashti chaturthi note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
1

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
2

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
3

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
4

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.