Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंडची मजा द्विगुणित करा, घरी बनवा टेस्टी Pahado Wali Maggi; चव चाखताच मन खुश होईल

पहाड़ों वाल्या मॅगीचं नाव तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता ही मॅगी खाण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरीच चवदार अशी पहाड़ों वाली मॅगी तयार करू शकता. याची चव तुमच्या सर्व क्रेविंग्सना संतुष्ट करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2025 | 10:41 AM
विकेंडची मजा द्विगुणित करा, घरी बनवा टेस्टी Pahado Wali Maggi; चव चाखताच मन खुश होईल

विकेंडची मजा द्विगुणित करा, घरी बनवा टेस्टी Pahado Wali Maggi; चव चाखताच मन खुश होईल

Follow Us
Follow Us:

मॅगी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. विशेष करून लहान मुलांना तर याची चव फारच आवडते. वर्षानुवर्षे चर्चेत असलेली मॅगी आजही लोकांच्या मनात तितकीच रुतून बसली आहे. पाऊस असो, थंडी असो कोणत्याही ऋतूत लोकांची याची चव तितकीच आवडते आणि लोक मनमुरादपणे तिचा आनंदही लुटतात. आता २ मिनिटांची मॅगी जरी झटपट बनत असली तरी अनेक वेगवेगळ्या प्रकारे तिला बनवतात आणि मॅगीचा आनंद लुटतात.

दिवसाची सुरुवात करा स्पेशल पदार्थांने! सकाळच्या नाश्त्यात बनवा थंडगार काकडीचे बनवा चटपटीत सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

यातीलच एक लोकप्रिय मॅगी म्हणजे ‘पहाड़ों वाली मॅगी’. तुम्ही अनेकदा याचे नाव ऐकले असेल. आता मुळातच ही मॅगी काय आहे तर… अधिकतर डोंगराळ भागात हवामान फार थंड असते ज्यामुळे गरमा गरम पदार्थ आणखीन चवदार लागतात. अनेक डोंगराळ भागात लोक मॅगी फार आवडीने खातात. असे म्हणतात की, डोंगरांच्या थंड वातावरणात मॅगीची चव आणखीनच बहारदार लागते. आज आपण पहाड़ों वालीच चवदार मॅगी घरी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. याने नक्कीच तुम्हाला तुम्ही कोणत्या तरी पर्वतीय भागात फिरायला गेल्याचा फील येईल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी, अवघ्या काही मिनिटांतच होईल तयार

साहित्य

  • मॅगी – ४ पॅकेट
  • पाणी – ३.५ ते ४ कप
  • बटर – २ टेबलस्पून
  • कांदा – १ मध्यम आकार (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – १ (बारीक चिरलेला)
  • शिमला मिरची – १ लहान (बारीक चिरलेला)
  • हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली)
  • आले – १ टीस्पून (किसलेले)
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी – १/४ टीस्पून
  • मॅगी मॅजिक मसाला- 1 पॅकेट
  • ताजी कोथिंबीर
  • चीज – किसलेले
कृती
  • यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर घालून ते गरम करा. त्यात आले आणि हिरवी मिरची घाला आणि हलके परतून घ्या
  • आता कांदा, टोमॅटो, सिमला मिरची घाला आणि भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत २ ते ३ मिनिटे परतून घ्या
  • आता मीठ, काळी मिरी आणि मॅगी मॅजिक मसाला घाला आणि मिक्स करा
  • यानंतर, आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि ते उकळू द्या
  • पाणी उकळू लागले की त्यात मॅगी आणि त्यासोबत येणारा मसाला घाला आणि चांगले मिसळा
  • यांनतर मॅगीला काहीवेळ चांगले शिजवा
  • शेवटी मॅगीवर किसलेले चीज आणि कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तुमची गरमा गरम पहाड़ों वाली मॅगी तयार आहे, एका प्लेटमध्ये मॅगीला खाण्यासाठी सर्व्ह करा आणि याचा आनंद लुटा

Web Title: Make delicious pahado wali maggi at home it will satisfy all your cravings recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
1

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
2

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
3

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
4

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.