Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट पोहा कटलेट, वाचा सोपी रेसिपी

सकाळचयता नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही पोह्यांचे कटलेट बनवू शकता. पोह्यांचे कटलेट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 08, 2025 | 08:00 AM
नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट पोहा कटलेट

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट पोहा कटलेट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नेहमी नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही स्वादिष्ट पोहा कटलेट बनवू शकता. कटलेट हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. शिवाय तुम्ही बनवलेले पोह्यांचे कटलेट कुटुंबातील सगळेच आवडीने खातील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण काही लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा इतर काही कारणांमुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock) 

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • पोहे
  • बटाटा
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • उकडवून घेतलेले मटार
  • कोथिंबीर
  • कॉर्न फ्लॉवर
  • जिरा पावडर
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • पोहा कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ साफ करून 3 वेळा पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर काहीवेळ पोहे पाण्यात भिजत ठेवा.
  • मोठ्या बाऊलमध्ये उकडवून घेतलेला बटाटा मॅश करून त्यात उकडलेले हिरवे वाटणे टाकून मॅश करून घ्या.
  • नंतर त्यात भिजवलेले पोहे घालून बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, जिरं पावडर, चाट मसाला टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, कॉर्न फ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेली मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट बनवून तव्यात दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमधे बनवलेले पोह्यांचे कटलेट.

Web Title: Make delicious poha cutlets for breakfast in an easy way morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.