Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिस्कीट खाऊन कंटाळा आला आहे? मग लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार रोटी पिझ्झा

लहान मुलांना सतत चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही मुलांसाठी चपातीपासून रोटी पिझ्झा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 28, 2024 | 11:30 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार रोटी पिझ्झा

सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार रोटी पिझ्झा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात मोठ्यांसह लहान मुलांना नाश्त्यामध्ये काय द्यावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी अनेकदा मुलांना दूध बिस्कीट किंवा चहासोबत बिस्कीट खाण्यास दिले जाते. पण जास्त बिस्किटांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना जास्त प्रमाणात बिस्कीट खाण्यास देऊ नये. घरी बनवलेली चपाती भाजी खाण्यास मुलं बऱ्याच वेळा नकार देतात. सतत चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलांना काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मुलांना रोटी पिझ्झा बनवून देऊ शकता. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला पिझ्झा लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्की आवडेल. सतत बाजारात विकत मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रोटी पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • चपाती
  • पिझ्झा सॉस
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • ओरेगॅनो
  • चिली फ्लेक्स
  • मोझेरेला चीज
  • मक्याचे दाणे
  • पनीर
  • चीज
  • बटर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • पोटी पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम, तव्यावर चपाती व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, मक्याचे दाणे इत्यादी सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात ओरेगॅनो,चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • भाजून घेतलेल्या चपातीवर पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस टाकून व्यवस्थित पसरवून घ्या.
  • त्यानंतर वरून सर्व मिक्स करून घेतलेल्या भाज्या टाकून चीझ आणि मोझेरेला चीज टाकून पसरवा.
  • चवीसाठी वरून चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाकून पिझ्झा पॅनवर गरम होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रोटी पिझ्झा.

Web Title: Make delicious roti pizza for breakfast for kids simple roti pizza recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.