Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्याही तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2025 | 02:45 PM
वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड

वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. या चरबीमुळे मधुमेह,. कोलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता वाढलेले वजन कमी करण्यावर भर द्यावा. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक महिला प्रोटीनशेक, बाजारात उपलब्ध असलेले महागडे डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. तर काही लोक सकाळचा आणि संध्याकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता नाश्ता करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

ब्रेडचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत रव्याचे सँडविच, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • काकडी
  • उकडलेले चणे
  • टोमॅटो
  • कांदा
  • हरभरे
  • दही
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • चाट मसाला
डाळ खाऊन कंटाळा आला आहे? ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • हाय प्रोटीन सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्या. यासोबतच कांदा, टोमॅटोसुध्दा बारीक करून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक करून घेतलेली काकडी, कांदा, टोमॅटो, शिजवलेले हरभरे, काळे चणे, राजमा आणि मूग, मटकी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हाय प्रोटीन सॅलड.
  • कडधान्य आणि पौष्टिक भाज्यांचा वापर करून बनवलेले सॅलड वाढलेले वजनच नाहीतर आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.

Web Title: Make high protein salad for evening breakfast to lose excess weight healthy food weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • healthy food
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
1

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
2

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
3

महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम
4

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.