Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरतालिकेच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा उपवासाचे आप्पे, नोट करून घ्या पदार्थ

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे आप्पे बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या उपवासाचे आप्पे बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2025 | 08:00 AM
हरतालिकेच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा उपवासाचे आप्पे

हरतालिकेच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा उपवासाचे आप्पे

Follow Us
Follow Us:

सर्वच महिला गणपतीच्या आधल्या दिवशी हरतालिकेचे व्रत करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते. उपवासाच्या दिवशी घरात प्रामुख्याने साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवला जातो. पण कायमच साबुदाणा किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतात वेगवेगळ्या पदार्थांपासून आप्पे बनवले जातात. मुगाची डाळ, तांदूळ किंवा उडीद डाळीचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला उपवासाचे पदार्थ वापरून आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया उपवासाचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’

साहित्य:

  • भगर
  • साबुदाणा
  • दही
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • मीठ
  • बेकिंग सोडा
पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! बीटपासून झटपट बनवा गुलाबी कटलेट, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर भगर आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्या. त्यानंतर भाजलेले पदार्थ थंड होण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले साबुदाणे आणि भगर एकत्र बारीक वाटून पावडर तयार करा.
  • वाटीमध्ये भगर साबुदाण्याचे मिश्रण, दही, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बेकिंग सोडा आणि जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • आप्पे पात्र गरम करून त्यात तूप टाका. तूप गरम झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण टाकून दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे आप्पे. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make homemade fast food for morning breakfast on the occasion of hartalike fasting simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ३१ वर्षांनी ऐतिहासिक योग! हरतालिका अन् श्रीगणेश पूजन एकाच दिवशी, वाचा सविस्तर…
1

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ३१ वर्षांनी ऐतिहासिक योग! हरतालिका अन् श्रीगणेश पूजन एकाच दिवशी, वाचा सविस्तर…

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…
3

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव
4

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.