Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

थंडीत आवळ्याचे सेवन केले जाते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मोरावळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळी उठल्यानंतर खाल्ल्यास शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 19, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा

१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवळा खायला खूप जास्त आवडतो. आवळ्याचे नाव ऐकल्यानंतर काहींच्या तोंडाला पाणी सुटते. चटकदार आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. कच्च्या आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. थंडीत शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता मोरावळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर एक मोरावळा खाल्ल्यास संपूर्ण दिवसभरात शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि थकवा, अशक्तपणा जाणवणार नाही. चला तर जाणून घेऊया मोरावळा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी

साहित्य:

  • आवळा
  • गूळ
  • वेलची पावडर
  • लवंग
  • तूप
गरमागरम पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मोरावळा बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर इडली पात्रता आवळे ठेवून वाफेवर शिजवा. यामुळे आवळे जास्त मऊ होणार नाही.
  • शिजलेले आवळे थंड झाल्यानंतर त्यातील बी काढून घ्या. आवळे शिजल्यानंतर व्यवस्थित मऊ होतात.
    कढई गरम करून त्यात एक ते दोन चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात किसून घेतलेला गूळ घालून व्यवस्थित वितळून घ्या.
  • गुळाचा पाक तयार झाल्यानंतर चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे पदार्थ कढईला चिकटणार नाही.
  • तयार केलेल्या गुळाच्या पाकात लवंग आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर शिजवून घेतलेले आवळे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुळाच्या पाकातील आवळे.

Web Title: Make instant moravala without using sugar in 10 minutes benefits of eating amala food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • amla benefits
  • amla for hair
  • easy food recipes

संबंधित बातम्या

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव
1

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी
2

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत
4

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.