Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ मिनिटांमध्ये घरी बनवा केरळस्टाईल जाळीदार सॉफ्ट अप्पम, झटपट तयार होतील सकाळचा नाश्ता

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी केरळ स्टाईल मसाला अप्पम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या अप्पम बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2025 | 10:37 AM
५ मिनिटांमध्ये घरी बनवा केरळस्टाईल जाळीदार सॉफ्ट अप्पम

५ मिनिटांमध्ये घरी बनवा केरळस्टाईल जाळीदार सॉफ्ट अप्पम

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप वाढतात. साऊथ इंडियायां पदार्थांमध्ये प्रामुख्याने इडली, डोसा, मेदुवडा, उत्तपम, आप्पे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही साऊथ इंडियन पदार्थ बनवू खाऊ शकता. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये जाळीदार अप्पम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात आणि साहित्यामध्ये झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही केरळ स्टाईल अप्पम बनवू शकता. चला तर जाणून घेऊया अप्पम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा लागेल सुंदर चव

साहित्य:

  • तांदूळ
  • शिजवलेला भात
  • खोबऱ्याचा किस
  • यीस्ट
  • साखर
  • मीठ
  • पाणी
शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज सीख कबाब’; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश

कृती:

  • केरळ स्टाईल अप्पम बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ४ ते ५ तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेला तांदूळ, शिजवलेला भात, किसलेले नारळ, साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात मीठ आणि यीस्ट टाकून मिक्स करा. तयार केलेले पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.
  • अप्पम बनवण्यासाठी नॉन-स्टिकचा वापर करावा. कढई गरम झाल्यानंतर त्यात अप्पम पीठ टाकून कढई गोलाकार फिरवून घ्या.
  • व्यवस्थित शिजल्यानंतर अप्पम काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला अप्पम. हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: Make kerala style jalidar soft appam at home in 5 minutes morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.