१५ मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा मुंबई स्पेशल मसाला पाव
मुंबईचा वडापाव आणि स्ट्रीट स्टाईल मसाला पाव अतिशय फेमस पदार्थ आहे. या पदार्थांची नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. मुंबईच्या स्ट्रीटवर मिळणारे चविष्ट पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. नेहमीच संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेले तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली मसाला पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कुणाल कपूर त्यांच्या सोशल मीडियावर सतत काहींना काही नवनवीन रेसिपी शेअर करत असतात. कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तयार होणाऱ्या रेसिपी सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया मुंबई स्पेशल मसाला पाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत