Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवू शकता. हे डोसे नारळाच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 21, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात अनेकांना साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मेदुवडा, डोसा, इडली किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. साऊथ इंडियन पदार्थ बनवताना प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर केला जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा तांदूळ आणि डाळ भिजत घालायची राहून जाते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करून डोसा बनवू शकता. ज्वारी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला पोषण देतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना तुम्ही आहारात ज्वारीच्या डोसाचे सेवन करू शकता. सकाळच्या वेळी सगळ्यांची खूप जास्त धावपळ असते. धावपळीच्या वेळी नेमकं नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही. नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक सकाळच्या नाश्ताकरत नाही. असे केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीचे डोसे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

साहित्य:

  • ज्वारीचे पीठ
  • रवा
  • दही
  • मीठ
  • बेकिंग सोडा
श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी

कृती:

  • ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये रवा आणि दही टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात ज्वारीचे पीठ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण काहीवेळ झाकून तसेच ठेवून द्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बेकिंग सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल टाकून पसरवून घ्या आणि डोसाचे गोलाकार मिश्रण टाकून डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ज्वारीचा डोसा. हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make jowar dosa at home simple food recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
1

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
2

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
3

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
4

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.